MSRTC Raigad Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग रायगड येथे विविध पदांच्या 80 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर काय आहेत पात्रता कसा करावा अर्ज याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे..!
MSRTC Raigad Apprentice Bharti Details 2023
एकूण जागा – 80 जागा
पदांचा तपशील –
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1) | Motor Mechanic Vehicle | 35 |
2) | Electrician | 08 |
3) | Sheet Metal | 15 |
4) | Diesel Mechanic | 14 |
5) | Welder ( Gas & Electric ) | 08 |
TOTAL | 80 |
MSRTC Raigad Apprentice Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1) किमान 08 वि किंवा 10 वि पास आवश्यक
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास आवश्यक
MSRTC Raigad Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 27 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 14 ते कमाल 33 वर्षे आहे पण
वयाची सूट – मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे शिथिलक्षम राहील.
MSRTC Raigad Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
सर्वसाधारण प्रवर्ग – 590 ₹/-
मागासवर्गीय प्रवर्ग ( अनुसूचित जाती / जमाती ) – 295 ₹/-
वरील शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे.
तसेच डिमांड ड्रॅफ्ट हा “M.S.R.T.CORPORATION FUND Account”या नावाने असावा. व demand draft हा रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय बँकेतुन काढलेला असावा. व ऑफलाईन अर्ज करताना demand draft जोडावा. व त्यामागे उमेदवाराचे नाव , पत्ता तसेच ट्रेड चे नाव लिहिणे आवश्यक आहे.
MSRTC Raigad Apprentice Recruitment Apply Online 2023
अर्ज करण्याची लिंक पदानुसार खालील प्रमाणे दिलेली आहे
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
1) | Motor Mechanic Vehicle | येथे क्लिक करा |
2) | Electrician | येथे क्लिक करा |
3) | Sheet Metal | येथे क्लिक करा |
4) | Diesel Mechanic | येथे क्लिक करा |
5) | Welder ( Gas & Electric ) | येथे क्लिक करा |
जाहीरात – येथे क्लिक करा
ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 05 पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल.
महत्त्वाची माहिती- ऑफलाईन अर्जासोबत एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते जाहिरात मध्ये दिले आहे आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचून जे लागणारी कागदपत्रे जोडावे.- ऑफलाईन अर्जासोबत एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते जाहिरात मध्ये दिले आहे आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचून जे लागणारी कागदपत्रे जोडावे.
विद्यार्थी मित्रांनो अश्याच सविस्तर माहितीसाठी आपल्याला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका ..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |