NCL तर्फे 10 वी/ITI पास उमेदवारांना केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 1140 जागांसाठी भरती सुरु | NCL Recruitement 2023

Instagram Group Follow करा

NCLCIL Recruitement 2023 मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड विभागात ११४० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.या भरतीसाठी अनेक पदांच्या भरती सुरु आहेत.पदांची सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी लिंक वेबसाईट व सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

Northern Coalfields Limited requirment Update 2023

विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या काळात सर्वत्र सरकारी नोकरीच्या संधीत असलेले अनेक विद्यार्थी आपल्याला पहायला मिळतात.सर्वत्र नोकरभरती सुरु असल्याचे आपण पाहत आहोत यातच आता दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना आणि आयटीआय पास उमेदवारांना सर्वांना नॉर्दन कोलफील्ड विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.एकूण ११४० हून अधिक जागांसाठी हि भरती पार पडणार आहे.

भरतीचे नाव– नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड

विभाग आयटीआय विभाग

पदसंख्या – ११४०

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

Northern Coalfields Recruitement Posts 2023

1) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक13 जागा
2) इलेक्ट्रिशियन370 जागा
3) फिटर543 जागा
4) वेल्डर155 जागा
5) मोटर मेकॅनिक47 जागा
6) ऑटो इलेक्ट्रिशियन12 जागा

अश्या एकूण ११४० जागांसाठी हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे या भरतीसाठी 10 वी पास,आयटीआय पास झालेले सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची वेबसाईट –येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात वेबसाईट –येथे क्लिक करा
ONGC भरतीसाठी अर्ज करण्याची वेबसाईट-येथे क्लिक करा

NCL Vacancy Education Qualification 2023

शैक्षणिक पात्रता –अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास असावा.उमेदवाराने ITI पास केलेला असावा.

🚫 वयोमर्यादा – Age -उमेदवाराचे वय १८-२६ वर्ष असावे.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्यास सुरुवात तारीख05 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2023

आश्या प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या वाटसअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका

वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा & येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top