NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती 2025

NMMC Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरती विविध पदे भरली जाणार आहेत. तसेच एकुण रिक्त जागा 620 भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही या भरती साठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्ही भरती साठी अर्ज दाखल करू शकता. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व इत्यादी माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

एकुण जागा – 620

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
02)बायोमेडिकल इंजिनिअर01
03)कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)06
04)उद्यान अधीक्षक01
05)सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
06)वैद्यकीय समाजसेवक15
07)डेंटल हायजिनिस्ट03
08)स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
09)डायलिसिस तंत्रज्ञ04
10)सांख्यिकी सहाय्यक03
11)इसीजी तंत्रज्ञ08
12)सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)05
13)आहार तंत्रज्ञ01
14)नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15)औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी12
16)आरोग्य सहाय्यक (महिला)12
17)बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
18)पशुधन पर्यवेक्षक02
19)बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
20)सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
21)वायरमन (Wireman)02
22)सहाय्यक ग्रंथपाल08
23)शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
24)लिपिक-टंकलेखक135
25)उद्यान सहाय्यक04
26)ध्वनीचालक01
27)शवविच्छेदन मदतनीस04
28)लेखा लिपिक58
29)कक्षसेविक (वॉर्डबॉय)29
30)कक्षसेविका/आया38

NMMC Requirment Education Details 2025

शैक्षणीक पात्रता – लवकर उपलब्ध होईल.

NMMC Requirment Age Limit Details in Marathi 2025

वयाची अट – लवकर उपलब्ध होईल.

NMMC Bharti Fees Details 2025

वयाची अट –

खुला प्रवर्गातील उमेदवारांना – 1000/- रुपये.

• मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना 900/- रुपये.

NMMC Bharti Application Process 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक11 मे 2025
नोकरी ठिकाणनवी मुंबई
वेतनश्रेणीनियमानुसार

NMMC Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

NMMC Bharti Document list 2025

01) आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)

02) पासपोर्ट फोटो

03) रहिवासी दाखला

04) शाळा सोडल्याचा दाखला

05) शैक्षणिक कागदपत्रे

06) जातीचा दाखला

07) नॉन क्रिमीलेअर

08) डोमासाईल प्रमाणपत्र

09) MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

10) अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

• अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो NMMC Bharti 2025 भरती बद्दल माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.कारण आपल्या मित्राचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top