ONGC Apprentice Merit list of 2023
विद्यार्थी मित्रांनो ONGC मार्फत 2500 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात सुरुवातीला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती.त्यानंतर विभागाने यामध्ये मुदतवाढ देऊन त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत केली होती. त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख संपली आणि त्यानंतर निकाल यादी प्रसिद्ध कधी होते याकडे आपले लक्ष लागले होते आणि आज त्यांनी शिकाऊ उमेदवार निवड यादी प्रसिद्ध केली आणि आपली प्रतिक्षा संपली
ONGC Apprentice Merit list pdf 2023
ओएनजीसी शिकाऊ गुणवत्ता यादी पीडीएफ डाउनलोड लिंक विभागनुसार 2023
Northern Sector – उत्तर क्षेत्र
डेहराडून | येथे क्लिक करा |
दिल्ली | प्रतिक्षेत |
जोधपूर | येथे क्लिक करा |
Eastern Sector – पूर्व क्षेत्र
नाझिरा आणि शिवसागर | येथे क्लिक करा |
सिलचर | येथे क्लिक करा |
जोरहाट | येथे क्लिक करा |
Mumbai Sector – मुंबई क्षेत्र
उरण | येथे क्लिक करा |
मुंबई | येथे क्लिक करा |
जोधपूर | येथे क्लिक करा |
हजिरा | येथे क्लिक करा |
Western Sector – पश्चिम क्षेत्र
अहमदाबाद | येथे क्लिक करा |
कॅम्बे | येथे क्लिक करा |
मेहसाणा | येथे क्लिक करा |
अंकलेश्वर | येथे क्लिक करा |
वडोदरा | येथे क्लिक करा |
ONGC Document Verification शिकाऊ उमेदवार आवश्यक कागदपत्रे 2023
1)जन्मतारखेचा पुरावा
2) ओळखीचा पुरावा
3) निवास/निवासासाठी पुरावा
4) शैक्षणिक पात्रतेच्या समर्थनार्थ प्रमाणपत्रे
5) 10वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र
6) 12वी इयत्ता मार्कशीट आणि प्रमाणपत्र
7) ITI/डिप्लोमा ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि प्रमाणपत्र
8) समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र
9) आणि स्वाक्षरीसह सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट आउट करा.
अश्याच प्रकारे सर्व कागदपत्रे लागतील..!
आश्या प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या वाटसअप ग्रुप जॉईन करा व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा