
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो समाजकल्याण विभागांमध्ये भरती करण्यात येणार आहे या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो ही भरती विविध पदांसाठी करण्यात येणार जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत.मित्रानो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुम्ही Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरती साठी इच्छुक आणि पात्र असाल तर पुढील प्रमाणे पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, वयोमर्यादा, अर्जाची फीस इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
Samaj Kalyan Vibhag Bharti Vacancy Details 2024
पदाचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
02) | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
03) | गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
04) | गृहपाल/ अधीक्षक (महिला) | 92 |
05) | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
06) | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
07) | लघुटंकलेखक | 09 |
Samaj Kalyan Vibhag Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
उच्चश्रेणी लघुलेखक | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण) | या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक. |
गृहपाल/ अधीक्षक (महिला) | या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
समाज कल्याण निरीक्षक | उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
लघुटंकलेखक | उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
Samaj Kalyan Vibhag Bharti Age Limit Details 2024
वयाची अट – 31 ऑक्टोबर 2024 रोजी
उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti Important Highlight Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Samaj Kalyan Vibhag Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस –
खुला प्रवर्गातील उमेदवारांना – 1000/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांना – 900/- रुपये
Samaj Kalyan Vibhag Bharti Apply Online Details 2024
📣 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Talegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
• अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
• अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
• अर्ज सबमिट करण्यापूर्वी कागदपत्रे आणि अर्जामध्ये भरलेली माहिती तपासून पाहायची आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
• रतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
• भरतीची अधिकृत जाहिरात pdf वरीलप्रमाणे देण्यात आली आहे.