Sindhudurg Police Patil Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग येथे पोलीस पाटील पदांच्या 134 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Sindhudurg Police Patil Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 134 जागा
पदाचे नाव –
S.R. | विभागाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1) | वैभववाडी | 37 |
2) | देवगड | 45 |
3) | कणकवली | 52 |
Sindhudurg Police Patil Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1)अर्जदार हा किमान 10 वि उत्तीर्ण असावा
2) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा
3) अर्जदार ज्या गावाचा रहिवासी आहे त्या गावातील ठरवून दिलेल्या आरक्षण प्रवर्गातील असावा
Sindhudurg Police Patil Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 31 डिसेंबर 2023 रोजी किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे पोलीस पाटील पदांकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.
Sindhudurg Police Patil Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी – अर्ज शुल्क – 25 ₹/-
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 400 ₹/- मागास प्रवर्ग – 300 ₹/-
वरील परीक्षा शुल्क हे रोख स्वरूपात संबंधित तहसिल कार्यालयात स्वीकारले जाईल.
Sindhudurg Police Patil Recruitment Apply Online 2023
जाहिरात – Click Here
अर्ज करण्याचा पत्ता – तहसीलदार कार्यालय कणकवली /वैभववाडी / देवगड
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
अश्याचं प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा- येथे क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सविस्तर वाचा..!
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती सुरू आहे, ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. त्यासाठी उमेदवारांना जाहिराती मधील अर्जाचा नमुना प्रिंट आउट काढून पोस्टाने पाठवायचा आहे.
फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, तसेच अर्जामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील उमेदवारांना भरतीच्या अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि पोस्टाने अर्ज पाठवताना हे कागदपत्रे पण पाठवायचे आहेत.
भरती साठी परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा असे निवड प्रक्रिया मधील दोन टप्पे आहेत, यामधे जे उमेदवार पास झाले त्यांना पोलीस पाटील पदासाठी निवड केले जाणार आहे.
पोलिस पाटील भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना भरती संबधित संपूर्ण माहिती काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे. माहिती पूर्णपणे झाल्यावरच फॉर्म भरायचा आहे.
अधिक माहिती साठी उमेदवार शासनाद्वारे जारी केलेली अधिकृत जाहिरात वाचू शकतात, त्याची लिंक आपण दिलेली आहे. तेथून भरती साठीची संपूर्ण माहिती उमेदवारांना जाणून घेण्यासाठी मदत होईल.
सोबतच भरती साठी अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय आहे? निवड कशी होणार? अशी माहिती पण दिलेली आहे. फॉर्म भरताना कोणतीही अडचण जर येत असेल तर उमेदवार आम्हाला येथे कमेंट करू शकतात.
तसेच इतर कोणत्याही अडचणी असतील तर आमचा WhatsApp Group देखील जॉईन करू शकता.