South Eastern Railway Apprenticeship Requirment नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दक्षिण पूर्व रेल्वे भरती मध्ये 1785 जागांसाठी शिकाऊ उमेदवार ( Apprentiship) भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करावा ही भरती प्रक्रिया एकूण 1785 जागांंसाठी साठी आहे आणि अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करणे अनिवार्य आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे व अर्जाविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे कृपया सविस्तर वाचा.
South Eastern Railway Apprenticeship Requirment Vacancy Details 2023
एकूण जागा – 1785
पदांचा तपशील – शिकाऊ उमेदवार भरती ( Trade Apprentices )
South Eastern Railway Apprenticeship Requirment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1)किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
South Eastern Railway Apprenticeship Requirment Age Limit Details 2023
वयाची अट – 01 जानेवारी 2024 रोजी
किमान 15 ते कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सुट राहील.
South Eastern Railway Apprenticeship Requirment Fees Details 2023
अर्जाची फीस –
OPEN / OBC / EWS – 100 ₹/-
SC / ST / PWD / महिला/ Ex-serviceman – 0 ₹/-
South Eastern Railway Apprenticeship Requirment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 डिसेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | कोलकत्ता (पश्चिम बंगाल) |
वेतनमान (Pay Scale) | नियमानुसार |
South Eastern Railway Apprenticeship Requirment Apply Online Details 2023
महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
South Eastern Railway Apprenticeship Requirment How Apply Online Details 2023
अर्ज कसा करावा –
1)या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://iroams.com/RRCSER23/applicationHome या वेबसाईट करायचा आहे.
.2) अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
3) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2023 आहे.
4) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
5) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.rrcser.co.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.
6) अर्ज पुर्ण भरून झाल्यावर अर्ज प्रिंट आऊट डाऊनलोड करा.