AAI Bharti 2025 | भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू 2025 लगेच करा अर्ज..!

AAI Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण 309 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव हे पद भरले जाणार आहे. तर मित्रांनो या पदांसाठी साठी जर इच्छुक पात्र असाल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा. मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

AAI Requirment Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 309

पदांचे नाव – ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC

AAI Requirment Education Details in Marathi 2025

शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

AAI Requirment Age Limit Details in Marathi 2025

वयाची अट – 24 मे 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

AAI Requirment Fees Details in Marathi 2025

अर्जाची फीस –

• General/ OBC/ EWS उमेदवारांना – 1000/- रुपये.

• SC/ ST/ ExSM/ PWD/ महिला उमेदवारांना – फिस नाही.

AAI Requirment Application Process Details in Marathi 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक24 मे 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीनियमानुसार

AAI Requirment Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या साठी नवनवीन सरकारी खाजगी नोकरी विषयी जाहीराती घेऊन येऊ धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top