
AIASL Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती करण्यात येणार आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या मध्ये विविध पदासाठी 828 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.यामध्ये जे पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 आहे आणि अर्जा विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे कृपया सविस्तर जाहिरात वाचावी.
AIASL Bharti Vacancy Details 2023
एकूण जागा – 828
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – Deputy Manager Ramp – Maintenance | 167 |
02) | रॅम्प सेवा कार्यकारी -Manager – Ramp | 138 |
03) | ज्युनियर ऑफिसर टेक्निकल -Officer Technical | 24 |
04) | ड्युटी मॅनेजर – रॅम्प – Service Executive | 28 |
05) | उपव्यवस्थापक रॅम्प / देखभाल – Ramp Driver | 07 |
06) | ड्युटी मॅनेजर – प्रवासी – Passenger | 19 |
07) | कर्तव्य अधिकारी – प्रवासी – Passenger | 30 |
08) | कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो – Cargo | 03 |
09) | कर्तव्य अधिकारी – कार्गो / – Cargo | 08 |
10) | कनिष्ठ अधिकारी – कार्गो – Cargo | 09 |
11) | वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – Service Executive | 178 |
12) | ग्राहक सेवा कार्यकारी – Service Executive | 217 |
AIASL Bharti Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – Deputy Manager Ramp – Maintenance | 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण |
02) | रॅम्प सेवा कार्यकारी -Manager – Ramp | 01) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा 2) ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
03) | ज्युनियर ऑफिसर टेक्निकल -Officer Technical | 1) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी |
04) | ड्युटी मॅनेजर – रॅम्प – Service Executive | 1) पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 2) 16 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
05) | उपव्यवस्थापक रॅम्प / देखभाल – Ramp Driver | 1) पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2) 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. 3) MBA+15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
06) | ड्युटी मॅनेजर – प्रवासी – Passenger | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे. 02) 16 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
07) | कर्तव्य अधिकारी – प्रवासी – Passenger | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे. 02) 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
08) | कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो – Cargo | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे. 02) 16 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
09) | कर्तव्य अधिकारी – कार्गो / – Cargo | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे.02) 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
10) | कनिष्ठ अधिकारी – कार्गो – Cargo | 1) पदवीधर + 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे किंवा 2) MBA + 06 वर्षे अनुभव |
11) | वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – Service Executive | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे. 02) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
12) | ग्राहक सेवा कार्यकारी – Service Executive | 1) पदवीधर असणे आवश्यक आहे. |
AIASL Bharti Age Limit Details 2023
वयाची अट – 01 डिसेंबर 2023 रोजी
पदानुसार जाहिराती मध्ये उल्लेख केलेला आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
AIASL Bharti Fees Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य 500/- रुपये
SC/ST/ महिला- शुल्क नाही
AIASL Bharti Important Highlights Details 2023
🕞मुलाखतीची शेवटची तारीख | 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 |
📍नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
🔅मुलाखतीचे ठिकाण | GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099. |
टिप – या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.उमेदवारांनी दिनांक 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. सर्व कागदपत्रा सह अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
AIASL Bharti Apply Online Details 2023
📣 जाहिरात (Notification) PDF | Click here |
🌐 अधिकृत वेबसाईट | Click Here |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | Click Here |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | Click Here |