Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. मित्रांनो WCD Maharashtra Recruitment 2024 मध्ये विविध […]