
BAMU Bharti 2025 नमस्कार मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 73 जागांसाठी भरती भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो BAMU Bharti 2025 या भरती जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
BAMU Bharti Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 73
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | प्राध्यापक | 08 |
02) | सहयोगी प्राध्यापक | 12 |
03) | सहायक प्राध्यापक | 53 |
BAMU Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक 01 – उमेदवार Ph.D. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) 10 संशोधन प्रकाशने 03)10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्रमांक 02 – उमेदवार Ph.D. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) 10 संशोधन प्रकाशने 03) 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 03 – उमेदवार B.E. / B. Tech. / B.S. and M.E. / M. Tech. / M. Pharma. (Pharmaceutics) / M.S. / Integrated M. Tech./ NET/ SET/ Ph.D. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
BAMU Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
BAMU Bharti Age Limit Details 2025
अर्जाची फीस –
• खुला प्रवर्गातील उमेदवारांना – ₹500/- रूपये
• मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना – ₹300/- रूपये
BAMU Bharti Application Process Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 02 मे 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
BAMU Bharti Apply Online Details 2025
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००४ (महाराष्ट्र राज्य)
📄 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️