Career In Computer Science In Marathi तर मित्रांनो काॅमप्युटर सायन्स मध्ये करिअर करायचे आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्या साठी तर मित्रांनो काॅमप्युटर सायन्स मध्ये करिअर करायचे आहे पण काॅमप्युटर सायन्स बद्दल काहीच माहिती नाहीय तर चला आम्ही सांगतो मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की देशात काॅमप्युटर सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त गोष्टी साठी वाढत आहे या मुळे तुम्ही सुद्धा काॅमप्युटर सायन्स या क्षेत्रात करिअर करू शकता. आणि चांगल्या प्रकारे पैसे ही मिळवू शकता. काॅमप्युटर सायन्स चार अभ्यासक्रम संगणक तंत्रज्ञान या नावाने ओळखला जातो . संगणक विज्ञान हे वैज्ञानिक आणि सामाजिक परिस्थिती समस्यांचा निराकरण करण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
संगणकाच्या संबंधित समस्यांचा निराकरण करण्यासाठी ही संगणकाचा वापर केला जातो . आणि संगणकात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही तंत्रज्ञान संगणका बरोबर काम करतात. आणि मित्रांनो संगणक विज्ञान या शाखेसाठी मोठ्या प्रमाणात संधी चा फायदा घेत आहेत आणि संगणक विज्ञान या शाखेत प्रवेश निश्चित करत आहेत. संगणकाशी संबंधित विभागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. आणि तरूणांना काॅमप्युटर सायन्स यांसारख्या विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
What is Computer Science in Marathi
मित्रांनो संगणक विज्ञान म्हणजे आहे तरी काय तर मित्रांनो सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे –
जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही बिटेक संगणक विज्ञान शाखेतून (Carrer in Computer Science) करिअर करू शकता . कोणत्याही एका विद्यापीठामध्ये हा कोर्स करून करिअर करू शकता या काॅमप्युटर सायन्स कोर्स मध्ये साॅफ्टवेर, डेव्हलपमेंट, हार्डवेअर या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. संगणक विज्ञान या शाखेत विविध BE सारख्या चाचण्या आहेत. त्यापैकी काही चाचण्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
01) BITSAT Test
02) MHT CET TEST
03) WB JEE TEST
04) JEE MAIN TEST
05) KIITEE TEST
Career In Computer Science Entrance Exam
तर मित्रांनो तुम्हाला संगणक विज्ञान या शाखेत प्रवेश परीक्षा बद्दल माहिती खालीलप्रमाणे सविस्तर दिलेली आहे कृपया सविस्तर माहिती वाचा –
तर संगणक विज्ञान शाखेत प्रवेश हे महाविद्यालय किंवा विद्यापीठांच्या नियमानुसार प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. आणि काही महाविद्यालय प्रवेश परीक्षा घेत पण नाहीत . तर मित्रांनो प्रवेश परीक्षा ही उमेदवारांनचे कौशल्य क्षमता पाहण्यासाठी घेतली जाते आणि त्या आधारे उमेदवारांना संगणक विज्ञान या शाखेत प्रवेश दिला जातो. तर प्रवेशासाठी साठी घेतल्या काही प्रवेश परीक्षांची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत.
01) IIT JAM TEST
02) JEE TEST
03) VITEEE TEST
04) DUET TEST
05) BITSIT TEST
Career In Computer Science Course information
मित्रांनो संगणक विज्ञान या शाखेसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहणार आहोत –
तर मित्रांनो तुम्हाला काॅमप्युटर सायन्स ( Career in Computer Science ) मध्ये करिअर करायचे आहे तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो हा अभ्यासक्रमाबद्द्ल अचूक पणे माहिती करून घ्या. मित्रांनो हा संगणक विज्ञान या सह अधिक संगणक विभागांमधील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या कोर्स मध्ये संगणक विज्ञान बद्दल सविस्तर माहिती दिली जाते . आणि चांगल्या प्रकारे या क्षेत्रात तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. आणि चांगल्या प्रकारे तुमचे करिअर घडवू शकता.
01) Introduction to digital electronics – डिजिटल इलेक्ट्रॉनिक परिचय
02) Numerical analysis – संख्यात्मक विश्लेषण
03) Python programming – पायथन प्रोग्रामिंग
04) Introduction to Web Technologies – वेब तंत्रज्ञानाचा परिचय
05) Values and ethics – मुले आणि नैतिकता
06) operating System concept – ऑपरेटिंग सिस्टिम संकल्पना
College of Computer Science in India
तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की आपण संगणक विज्ञान Computer Science हा कोर्स करण्यासाठी भारतातील काॅलेज बदल माहिती पाहणार आहोत –
जर तुम्ही संगणक सायन्स कोर्स मध्ये प्रवेश करणार आहात पण तुम्हाला भारतातील संगणक विज्ञान शाखेतील महाविद्यालय कोणती कोणती आहेत हेच माहीती नाही तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो संगणक विज्ञान हे एक करिअर करण्यासाठी चांगला पर्याय आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या काॅलेज मध्ये प्रवेश करायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता आणि चांगल्या प्रकारे महाविद्यालयात प्रवेश घेऊन संगणक विज्ञान या शाखेत करिअर करू शकता. तर मित्रांनो आता आपण काॅलेजेची नावे पाहूया.
01) अभिंयत्रिकी तंत्रज्ञान शिखर संस्था – राजस्थान
02) अथर्व काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग – महाराष्ट्र
03) बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्निकल स्टडीज – महाराष्ट्र
04) बन्सल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी काॅलेज – उत्तर प्रदेश
05) भगत फुलसिंग महिला विद्यापीठ – हरियाणा
06) अर्का जैन विद्यापीठ – झारखंड
07) बीर टिकेद्रजीत विद्यापीठ मणिपूर
मित्रांनो वरील कोणत्या कॉलेजमध्ये संगणक विज्ञान शाखेसाठी प्रवेश निश्चित करू शकता. किंवा दुसऱ्या कोणत्याही संगणक विज्ञान शाखा असणारे काॅलेज तुम्ही निवडू शकता आणि प्रवेश निश्चित करू शकता व करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
What are the jobs available after passing out in computer science
मित्रांनो आता आपण संगणक विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत –
तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता प्रवेश निश्चित करून झालायं पण आपण संगणक विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या पदावर नोकरी मिळते या बद्दल ही आपल्याला माहीती पाहिजे तर चला पाहुयात तर मित्रांनो संगणक विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही साॅफ्टवेर अभिंयता, आयटी पर्यवेक्षक , नेटवर्क अभिंयता, वेबसाईट डेव्हलपर , आणि टेक्निकल रायटर्स अश्या प्रकारच्या इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता. आणि करिअर व पैसे कमवू शकता.
01) साॅफ्टवेर अभिंयता – Software Actuator
मित्रांनो साॅफ्टवेर अभिंयता हे एक संगणक क्षेत्रातील महत्त्वाच्या भाग आहे आणि साॅफ्टवेर अभिंयता हा विविध साॅफ्टवेर तयार करणे त्यामधील निराकार शोधणे व विकसित करणे वेगळ वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन करणे अश्या जबाबदारी पार पाडतात.
02) आयटी पर्यवेक्षक – IT Supervisor
आयटी पर्यवेक्षक म्हणजे एक सर्व कंपनी मध्ये नवीन भरती प्रक्रिया राबणे व कर्मचारी यांचे पर्यवेक्षक करावे लागते त्याचं बरोबर कंपनीत नवी़न उमेदवारांनची भरती झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण ही द्यावे लागते तसेच आयटी कंपनीत कार्यक्षमते सारख्या इत्यादी कामांवर लक्ष द्यावे लागते.
03) नेटवर्क अभिंयता – network Acting
नेटवर्क अभिंयता संगणक विज्ञान या शाखेतील महत्वाच्या पद आहे या पदा मध्ये संगणक नेटवर्क बसवण्यासाठी आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी नेटवर्क अभिंयता या पदावर कार्यरत आहेत.
04) वेबसाईट डेव्हलपर – Website Developer
वेबसाईट डेव्हलपर हे तांत्रिक भागाची देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडतात.आणी कोडींग, तांत्रिक बाजू इत्यादी व इतर नोकरी भुमिकेत येणारया विभागांची देखभाल आणि काळजी घ्यावी लागते.
05) टेकिकल रायटर्स – Technical Writers
टेकिकल रायटर्स हे मॅन्युअल जनरल, लेख अश्या इत्यादी तांत्रिक बाजूशी संबंधित साम्रगी लिहिणे आणि टेक्निकल रायटर्स ची भुमिका बजावतात व संबंधित विभागामध्ये लक्ष द्यावे लागते.
For jobs in computer science department Required skills
मित्रांनो आता आपण संगणक विज्ञान या शाखेत नोकरी मिळवण्यासाठी लागणारे कौशल्य आणि क्षमता या बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहणार आहोत –
01) साॅफ्टवेर डेव्हलपमेंट – Software developer
साॅफ्टवेर डेव्हलपमेंट हे विविध विभागांमध्ये कामासाठी येतात अॅपलिकेशन बनवने नवीन नवीन साॅफ्टवेर अवगत करणे अश्या प्रकारे इत्यादी कामे येणे आवश्यक आहे.
02) संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान – Knowledge of computers and technology
संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान परिपूर्ण असणे आवश्यक आहे. व संगणक विज्ञान क्षेत्रातील संपूर्ण माहिती आणि कौशल्य पूर्ण असणे आवश्यक आहे.
03) डेटा विश्लेषण – Data analysis
उमेदवारांना डेटा विश्लेषण करून पुन्हा वापरता येणे आवश्यक आहे. आणि डेटाचा अर्थ लावणे येणे आवश्यक आहे.
04) सर्जनशीलता – creativity
मित्रांनो या नावाप्रमाणेच यामध्ये सर्जनशीलता असणे गरजेचे आहे व क्रिएटिव्ह फंक्शन, वेबसाईट देखील तयार करता येणे खुप महत्वाचे आहे.
मित्रांनो संगणक विज्ञान करिअर कश्याप्रकारे करू शकता याची वरील संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा 💯📩
अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका…!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |