Carrer In Cricket In Marathi तर मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट मध्ये करिअर करायचे आहे तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो आता क्रिकेट क्षेत्रात भरपूर मागणी पण आहे आणि क्रिकेट क्षेत्रात भरपूर तरूणांना आणि तरूणींना क्रिकेट क्षेत्रात आवड निर्माण झाली आहे तर मित्रांनो क्रिकेट क्षेत्रात तुम्हाला पण आवड आहे आणि क्रिकेट क्षेत्रात करिअर पण करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही क्रिकेट क्षेत्रात करिअर करू शकता. भारतातील विविध खेळाडूंना पाहताय आणि तुम्हाला पण वाटत आम्ही पण त्यासारखे होयला पाहिजे तर तुम्ही पण त्यांच्या सारखे नक्की तयार होऊ शकता. मित्रांनो आता आपण क्रिकेट बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोतचंं पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की क्रिकेट क्षेत्रात दोन प्रकारचे क्रिकेट आहे त्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत.
How to play cricket and types of cricket
मित्रांनो तर आता आपण क्रिकेटचे दोन्ही प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत –
भारतातील क्रिकेट दोन मुख्य प्रकार – 1) शैक्षणिक क्रिकेट आणि 2) गल्ली क्रिकेट
01) गल्ली क्रिकेट –
तर गल्ली क्रिकेट हे एक सामान्य प्रकार आहे.म्हणजे जे आपण घरी, गावात, गल्लीत खेळतो मित्रांनो गल्ली क्रिकेट म्हणजे ज्या मध्ये कोणतेही नियम अटी नसतात. व ज्या ठिकाणी छोट्या छोट्या स्पर्धा आयोजित केली जाते तिथे जे खेळतात ते असत गल्ली क्रिकेट आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना भविष्यात कोणतेही करिअर करता येत नाही.
02 शैक्षणिक क्रिकेट –
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की शैक्षणिक क्रिकेट ला व्यवसायिक क्रिकेट नावाने ओळखले जाते. आणि हा शैक्षणिक क्रिकेट हा भारतात खेळला जाणारा प्रकारे आहे. या मध्ये तुम्ही करिअर करू शकता. या साठी 8 वर्षं वय असणे आवश्यक आहे.
Good cricket players and their coaches Carrer in Cricket
मित्रांनो आता आपण क्रिकेट क्षेत्रात गुरू असणे किती महत्त्वाचे आहे ते पाहु –
01) भारतीय खेळाडू – सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांचे कोच रमाकांत आचरेकर आहेत जसे की सचिन तेंडुलकर हे रमाकांत आचरेकर यांच्या शिवाय परिपूर्ण नाही. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे कोणत्याही क्षेत्रात मार्गदर्शन करणारा गुरु असणे खूप गरजेचे आहे.
02) भारतीय खेळाडू विराट कोहली – विराट कोहली हा भारतातील आश्वासक चेहरा आहे आणि खूप चांगला खेळाडू सुध्दा आणि त्यांना तुम्हाला ही क्रिकेट क्षेत्रात करिअर करावसं वाटत. तर मित्रांनो विराट कोहली यांचे कोच राजकुमार शर्मा हे आहेत विराट कोहली हे कोच राजकुमार शर्मा शिवाय परिपूर्ण आहेत.कारण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे आहे.
03) भारतीय खेळाडू रोहित शर्मा – रोहित शर्मा हा चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो.पण त्यांच्या करिअर मागे कोण आहे तर मित्रांनो रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड हे रोहित शर्मा यांच्या करिअर साठी खुप मार्गदर्शन केले आहे. आणि कोणताही खेळाडू गुरू शिवाय परिपूर्ण नाही.
🌐 मित्रांनो क्रिकेट क्षेत्रात स्वतः ला जाणून घेणे महत्त्वाचे आहे –
तर मित्रांनो स्वतः ला जाणून घेणं म्हणजे नेमके काय तर मित्रांनो क्रिकेट क्षेत्रातील सर्व माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये तुमच्यात क्षमता परिपूर्ण असणे आवश्यक आहे आणि तुम्ही फलंदाज किंवा गोलंदाज या दोन्ही कोणत्या क्षेत्रातून करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
🌐 क्रिकेट क्षेत्रात सुरूवात कशी करावी –
मित्रांनो क्रिकेट क्षेत्रात सुरूवात करण्याअगोदर क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. सुरूवातीला तुम्ही 14 वर्षा खालील वयोगटामध्ये स्पर्धा खेळू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या स्पर्धेत तुम्ही सहभागी होऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे अनुभव घेऊ शकता.
यापुढे मित्रांना 16 वर्षांखालील क्रिकेट खेळू शकता. या वयात खेळाडू खेळत असताना . प्रत्येक खेळाडूनचे कौशल्य पाहीले जाते आणि त्यानंतर वरच्या स्पर्धेत प्रवेश दिला जातो.
🌐 क्रिकेट स्पर्धा कश्याप्रकारे खेळण्यास सुरुवात करावी –
मित्रांनो तुम्ही आता 16 वर्षा खालील स्पर्धा खेळत असताना तुमचे कौशल्यांचा विचार करू तुम्हाला 19 वयोगटात प्रवेश दिला जातो आणि आता तुम्ही 19 वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धा खेळायला सुरुवात करता तेंव्हा तुमच्या साठी क्रिकेट क्षेत्रातील मोठी संधी आहे. कारण या वयोगटात तुम्ही जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळत असता या स्पर्धेत सहभाग असणे क्रिकेट क्षेत्रातील करिअर घडवण्यासाठी खुप महत्वाचे आहे.
आता यानंतर तुमची क्षमता आणि कौशल्य तपासले जाते म्हणजे 1 किंवा 2 फलंदबाजी किंवा गोलंदाजी कराल तेंव्हा तुमची क्षमता आणि कौशल्य तपासले जाईल आणि त्यानंतर तुमची क्षमता आणि कौशल्य पाहुन निवड करण्यात येते आणि तुमची निवड ही पुढच्या टप्प्यासाठी करण्यात येते. म्हणजेच रणजी ट्रॉफी साठी निवड केली जाते.
🌐 18 आणि 19 नंतर खेळल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धा आणि त्यांची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत –
01) दिलीप ट्रॉफी
02) देवधर ट्रॉफी
03) रणजी करंडक
04) भारत अ दौरा
05) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
06) विश्वचषक ( 19 वयोगटा खालील )
🌐 राष्ट्रीय क्रिकेट संघात (निवड) प्रवेश निश्चित करण्यासाठी या गोष्टी करा –
तर मित्रांनो वरील संपूर्ण माहिती तुम्हाला समजली आहे आणि आता प्रश्न पडला होता की राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड प्रक्रिया कशी पूर्ण करायची या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत –
मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आता सगळीकडे आयपीएल ची चर्चा चालु आहे . तर मित्रांनो तुम्हाला जर भारतीय क्रिकेट संघात प्रवेश निश्चित करायचा असेल खालील गोष्टी लक्षात घ्या.
01) तुम्ही आयपीएल खेळण्यासाठी परिपूर्ण आणि कौशल्य पूर्ण आहात.
02) क्रिकेट क्षेत्रातील सर्व गोष्टी लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे त्या गोष्टींची अंमलबजावणी करा.
03) तुम्ही स्वतः ला विचार की आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळायला तयार आहे का.
04) मित्रांनो क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक सर्वोच्च पर्याय आहे पण क्रिकेट क्षेत्रात भरपूर कष्ट आणि मेहनत करावी लागते तेंव्हाच क्रिकेट क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊन शकता. ज्या ताकदीने क्रिकेट क्षेत्रात प्रवेश निश्चित केला आहे त्याचं ताकदीने क्रिकेट क्षेत्रात मेहनत आणि कष्ट करा आम्ही एक दिवस नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल.
🌐 क्रिकेट क्षेत्रात कधीच हार किंवा मागहार घेऊ नका –
तर मित्रांनो या क्रिकेट क्षेत्रात कधीच हार किंवा मागहार घेऊ नका या क्षेत्रात तुम्ही नेहमी हाराल कसं नाही एक वेळ तुमचा विजय होतो तर मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण म्हणजे रोहित शर्मा विश्वचषकातुन वगळण्यात आले तरी रोहित शर्मा यांनी हार न मानता जिद्दीने सामोरे जाऊन मेहनत घेऊन त्यांनी 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 03 शतके ठोकली आणि तो एक देशातील एकमेव फलंदाज ठरला त्यामुळे कधीही हार मानू नका आणि जिद्दीने मेहनत आणि कष्ट करा एक दिवस नक्की तुम्ही यशस्वी व्हाल.
तुमच्या मनातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे दिलेली आहे FAQ मध्ये
01) माझे वय 24 आहे मी क्रिकेट सुरू करू शकतो का
उत्तर – हो तुमचे वय 24 वर्ष किंवा त्याहून अधिक असले तरी तुम्ही क्रिकेट सुरू करू शकता.
02) विराट कोहलीने कोणत्या वयात क्रिकेट खेळण्यास सुरू केले
उत्तर – विराट कोहली ने 14 व्या वर्षी क्रिकेट ची सुरुवात केली
03) रोहित शर्मा यांनी कोणत्या वयात क्रिकेट खेळण्यास सुरू केले
उत्तर – रोहित शर्मा यांनी 20 व्या वर्षी क्रिकेट ची सुरुवात केली
04) मी क्रिकेटची सुरूवात कश्या प्रकारे करू
उत्तर – ज्यांना खेळाची आवड आहे त्यांना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत
05) भारताचे कोच कोण आहेत
उत्तर – भारताचे कोंच रणजित सिंह आहेत
06) भारताचे पहिले कॅप्टन कोण आहेत
उत्तर – भारताचे पहिले कॅप्टन एम एस धोनी
07) भारताचे दुसरे कॅप्टन कोण आहेत
उत्तर – विराट कोहली हे भारताचे दुसरे कॅप्टन आहेत
08) भारताचे तिसरे कॅप्टन कोण आहेत
उत्तर – सौरभ गांगुली हे तिसरे कॅप्टन आहेत
मित्रांनो वरील करिअर बद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा 💯
अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |