Carrer in Cyber security in Marathi मित्रांनो सायबर सुरक्षा मध्ये करिअर करायचे आहे तर ही माहिती सविस्तर वाचा मित्रानो तुम्हाला तर माहीत आहे की आता इंटरनेट चे युग झपाट्याने वाढत आहे आणि इंटरनेटचा प्रसार आणि फायदा ही तेवाढ होतोय पण तुम्हाला माहिती आहे का की इंटरनेट जेवढा झपाट्याने वाढत आहे तेवढ्याच झपाट्याने तोटे वाढत आहे ते म्हणजे हॅकिंग, इंटरनेटचा वापर करून फसवणूक करणे अश्या गोष्टी ही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे एक शाखा किंवा क्षेत्र म्हणता येईल ते म्हणजे सायबर सुरक्षा तर मित्रांनो जर तुम्हाला सायबर सुरक्षेमध्ये नोकरी किंवा करिअर करायचं असेल तर तुम्ही सायबर सुरक्षा या क्षेत्रात चांगल्या प्रकारे करिअर करून पैसे ही चांगल्या प्रकारे कमवू शकता त्या अगोदर तुम्ही खालील प्रमाणे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
What is cyber security
सायबर सुरक्षा म्हणजे काय –
सायबर सुरक्षा मध्ये दोन प्रकार आहेत ते म्हणजे सायबर सुरक्षा आणि सायबर सिटी असे दोन प्रकार आहेत. सायबर सुरक्षा ही इंटरनेट Internet सोबत विविध सिक्युरीटी, हार्डवेअर , साॅफ्टवेरचा डाटा अश्या विविध गोष्टी सायबर सुरक्षा हे सुरक्षित करतात . यामुळे आपल्या काॅमप्युटर किंवा मोबाईल मधला डाटा कोणीही हॅक किंवा चोरी सारखा कोणताही प्रकार करू शकत नाही. सायबर सुरक्षा बद्दल बोलायचं झालं तर सायबर सुरक्षा हे दोन अक्षरा पासून तयार झाला आहे यामध्ये सायबर सुरक्षा नेटवर्क, डाटा आणि सुरक्षा अश्या प्रकारे इत्यादी गोष्टींचा या मध्ये सहभागी आहे.
Access to cyber security can be taken
सायबर सुरक्षा मध्ये प्रवेश कश्या प्रकारे घेता येईल –
तर मित्रांनो तुम्हाला जर सायबर सुरक्षा तज्ज्ञ व्हायचे असेल तर तुम्हाला काॅमप्युटर पूर्ण पणे चालवता आलं पाहिजे .व सायबर सुरक्षा मध्ये प्रवेश विज्ञान शाखेतून 12 ,वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सायबर सुरक्षा मध्ये M tech किंवा B Tech सारख्या कोर्स मध्ये तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता किंवा तुम्हाला कमी कालावधीत अभ्ययास क्रम करायचे असतील तर तुम्ही प्रमाणात मिळवण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करू शकता आणि सायबर सुरक्षा संबंधित विभागामध्ये डिप्लोमा किंवा संबंधित विभागामध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण होऊ शकता.आणि चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकता.
What are the Cyber Security Cours In Marathi
सायबर सुरक्षा चे कोर्सेस कोणकोणते आहेत जाणून घ्या –
01) डिप्लोमा इन सायबर लॉ – या कोर्सचा कालावधी 01 वर्ष आहे.
02) सायबर लॉ मध्ये पिजी डिप्लोमा – या कोर्सचा कालावधी हा 01 वर्ष आहे.
03) मास्टर ऑफ सायबर लॉ – या कोर्सचा कालावधी 02 वर्षांचा आहे.
04) सायबर लॉ मध्ये एमटेक – या कोर्सचा कालावधी हा 02 वर्ष आहे.
05) सायबर लॉ मध्ये एल एल एम – या कोर्सचा कालावधी 02 वर्षांचा आहे.
06) बी टेक एलएलबी – या कोर्सचा कालावधी हा 05 वर्षे आहे.
07) बीए एलएलबी सायबर लॉ स्पेशलायझेशन – या कोर्सचा कालावधी हा 05 वर्षे आहे.
Jobs in Cyber Security In Marathi
सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकरी आणि पदे –
01) सुरक्षा विश्लेषण –
02) नेटवर्क सुरक्षा अभिंयता
03) सायबर लॉयर
Types of Cyber security in Marathi
तर मित्रांनो आता आपण सायबर सुरक्षेचे प्रकार जाणून घेऊ –
01) नेटवर्क सुरक्षा – Network Security
मित्रांनो नेटवर्क सुरक्षा मध्ये अन अधिकृत गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एखाद्या संस्थेला मालमत्तेचे आणि इतर गोष्टी संरक्षण करण्यास सायबर सुरक्षा मदत करते.
02) अॅपलिकेशन सुरक्षा – Application Security
अॅपलिकेशन सुरक्षेमध्ये अॅपलिकेशन यांना धोक्यापासून संरक्षण करतात यामध्ये साॅफ्टवेर आणि सर्व अॅपलिकेशन यांना होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करतात. या मध्ये संरक्षण करण्यासाठी साॅफ्टवेर आणि सायबर सुरक्षा तन्ज्ञ या़ची मदत लागते . आणि अॅपलिकेशन मधील लिक डाटा किंवा माहिती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अॅपलिकेशन सुरक्षा काम करते.
03) मोबाईल सुरक्षा – Mobile Security
मित्रांनो मोबाईल सुरक्षा मध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील डेटा आणि व्हायरस या पासुन सुरक्षित करण्यासाठी मोबाईल सुरक्षा काम करते.
04) माहिती सुरक्षा – Information Security
माहिती सुरक्षा विभागामध्ये डेटा हॅकिंग पासून सुरक्षा केली जाते आणि अखंडता, गोपनीयता , उपलब्धता या तीन प्रकारच्या उदिष्ट माहिती सुरक्षा विभागाचे आहेत.
Advantages of cyber security In Marathi
सायबर सुरक्षेचे फायदे –
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की सायबर सुरक्षा कश्याप्रकारे आणि सायबर सुरक्षेचे फायदे काय आहेत मित्रांनो सर्व प्रकारचे सिस्टम आणि नेटवर्क हॅकिंग पासून सुरक्षित करते.सायबर सुरक्षा सर्व प्रकारच्या व्हायरस पासुन सुरक्षा करते. आणि डेटा सारख्या अनेक गोष्टींचे संरक्षण करतात
Eligibility for Cyber Security In Marathi
सायबर सुरक्षेसाठी काय आहेत पात्रता –
मित्रांनो सायबर सुरक्षेसाठी डिप्लोमा आणि 12 वी सर्व अभ्यासक्रमासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व बीटेक कोर्स साठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 10 + 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सायबर सुरक्षा सेक्रेटरी होण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत –
मित्रांनो तुमच्या कडे सायबर सुरक्षा संबंधित कोणत्याही क्षेत्रात बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.आणी काही वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सायबर सुरक्षा अभिंयता होण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत –
सायबर सुरक्षा अभिंयता होण्यासाठी तुम्हाला सायबर सुरक्षा किंवा सायन्स मधील बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
सायबर सुरक्षेचे अभ्यासक्रम कधी करावे –
मित्रांनो सायबर सुरक्षा मध्ये करिअर करायचे आहेत पण तुम्हाला सायबर सुरक्षा हा अभ्यासक्रम कधी करावं हेच माहीती नाही तर चला मित्रांनो सांगतो मित्रांनो सायबर सुरक्षा मध्ये सायबर सुरक्षा तन्ज्ञ व्हायचे असेल तर उमेदवारांना संगणक प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. त्यांनतर सायबर सुरक्षा तन्ज्ञाची मागणी वाढत आहे.यांची वाढती मागणी पाहता सायबर सुरक्षेच्या संबंधीत अभ्यासक्रम डिप्लोमा, पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.तुम्ही सायबर सुरक्षे मध्ये बारावी नंतर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सुरूवात करा.या मध्ये विविध सुरक्षा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करण्यासाठी संगणक आणि आयटी ट्रेड असणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो तुम्हाला जर सायबर सेक्युरिटी मध्ये करिअर करायचे असेल तर मित्रांनो तुमच्या कडे पुढील कौशल्य पूर्ण असणे आवश्यक आहे.व या क्षेत्रात करिअर करणे चांगले असते परंतु या क्षेत्रात चांगले शिकण्यासाठी आणि कौशल्य पूर्ण होण्यासाठी पूर्ण वेळ अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.
तुम्हाला पडणारी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे दिलेली आहे FAQ मध्ये
01) सायबर सुरक्षा हे चांगले करिअर आहे का
उत्तर – आर्थिकदृष्टया अत्यंत फायदेशीर आहे
02) आम्ही 12 वी नंतर सायबर सुरक्षा मध्ये प्रवेश घेऊ शकतो का
उत्तर – होय 12 वी केल्यानंतर तुम्ही सायबर सुरक्षा मध्ये BTech किंवा BSC पदवी मिळवू शकता.
03) सायबर सुरक्षा सोपी आहे का
उत्तर – होय सायबर सुरक्षा ही सोपी आहे परंतु सायबर सुरक्षा शिकवण आव्हानात्मक असु शकते
04) महिला सायबर सुरक्षा मध्ये प्रवेश घेऊ शकतात का
उत्तर – होय महिला सुरक्षा मध्ये प्रवेश घेऊ शकता आणि सायबर सुरक्षा हे महिलांसाठी करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे
05) सायबर सुरक्षेसाठी कोण पात्र असु शकता
उत्तर – मान्य प्राप्त बोर्ड मधून किंवा विद्यापीठांतुन भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व गणित या विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
06) सामान्य व्यक्ती सायबर सुरक्षा मध्ये प्रवेश निश्चित करून सायबर सुरक्षा शिकू शकतो का
उत्तर – होय सायबर सुरक्षा हे सामान्य व्यक्ती व सायबर सुरक्षा कोणीही शिकू शकतो.
07) सायबर सुरक्षे मध्ये कोण कोणते विषय आहेत
उत्तर – सायबर सुरक्षे मध्ये काॅमप्युटर सायन्स आणि आयटी या विषयांचा समावेश आहे.
अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |