MSRTC Bhandara Apprentice Bharti 2025|ST महामंडळ अंतर्गत 231 जागांची Apprentice भरती प्रक्रिया सुरू 2025
MSRTC Bhandara Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा या विभागाने प्रसिद्ध केली आहे.तर जे उमेदवार या भरती साठी इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहे. मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा […]