SECL Apprenticeship Recruitment 2025 | साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती 2025
SECL Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये एकुण रिक्त 900 पदे भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची […]