Western Coalfield Limited Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो या भरती मध्ये विविध पदांसाठी एकुण 1218 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करू शकता. अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
WCL Nagpur Recruitment Vacancy Details 2024
एकुण जागा – 1218
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार भरती
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | ट्रेड अप्रेंटिस Trade Apprenticeship | 841 |
02) | ग्रॅज्युएट अप्रेंटिस – Graduate Apprentices | 101 |
03) | टेक्निशियन अप्रेंटिस Technician Apprentices | 215 |
04) | सिक्युरिटी गार्ड Security guard | 61 |
WCL Nagpur Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | ट्रेड अप्रेंटिस Trade Apprenticeship | मान्य प्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागांमध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
02) | ग्रॅज्युएट अप्रेंटिस – Graduate Apprentices | मान्य प्राप्त Mining Engineering मध्ये पूर्ण वेळ पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे. |
03) | टेक्निशियन अप्रेंटिस Technician Apprentices | मान्य प्राप्त Mining Engineering or Mining & Mine Surveying मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
04) | सिक्युरिटी गार्ड Security guard | मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
WCL Nagpur Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट – 28 ऑक्टोबर 2024 रोजी
उमेदवाराचे किमान वय 18 ते कमाल 25 वर्षेपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST उमेदवारांना- 05 वर्षे सूट, OBC उमेदवारांना- 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
WCL Nagpur Recruitment Important Highlight Details 2024
महत्वाची माहिती – 1
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 28 ऑक्टोबर 2024 |
वेतन | 6000/- रुपये ते 9000/- रुपये |
नोकरी ठिकाण | नागपुर महाराष्ट्र |
WCL Nagpur Recruitment Fees Details 2024
अर्जाची फीस – फिस नाही
WCL Nagpur Recruitment Apply Online Details 2024
पदाचे नाव | जाहीरात | अर्ज करण्याची लिंक |
---|---|---|
ट्रेड अप्रेंटिस | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
सिक्युरिटी गार्ड अप्रेंटिस | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
टेक्निशियन अप्रेंटिस | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |