Rojgar Melava Dharashiv 2025 | 10वी पास ते पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी..!
Rojgar Melava Dharashiv 2025 नमस्कार मित्रांनो तरूणांना रोजगाराची मोठी संधी निर्माण. मित्रांनो एक तरूणांनसाठी एक मोठा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मित्रांनो तुमचं शिक्षण जर 10वी , आयटी आय, पदवीधर अश्या प्रकारे शिक्षण झाले असेल तर माहिती तुमच्या साठी अंत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील […]