CRPF Bharti 2025 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2025

CRPF Bharti 2025 नमस्कार मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2025 प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. व या भरती मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, व सविस्तर जाहिरात आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.

Instagram Group Follow करा

CRPF Bharti Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 13

पदांचे नाव –

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
01)प्रधानध्यापिका01
02)अध्यापिका07
03)आया04
04)माली / चपरासी01

CRPF Bharti Education Details in Marathi 2025

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10वी पास आणि नर्सरी ट्रेनिंग डिप्लोमा/जे. बी. टी/प्रशिक्षित पदवीधर/प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे

CRPF Bharti Age limit Details in Marathi 2025

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे.

CRPF Bharti Fees Details in Marathi 2025

अर्जाची फीस – नाही.

CRPF Bharti Application Process Details in Marathi 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑफलाईन मुलाखत
अर्ज करण्याची अंतिम दिनांक30 एप्रिल 2025
नोकरी ठिकाणनागपूर
वेतनश्रेणी8,000/- रुपये ते 15,000/- रुपये.

CRPF Bharti Apply Online Details in Marathi 2025

मुलाखतीचे ठिकाण – माँटेसरी स्कूल ऑफिस ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगणा रोड, नागपूर.

महत्वाची लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

मित्रांनो वरील CRPF Bharti 2025 बद्दल माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top