
District Court Nagpur Sweeper Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो ही भरती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. तर जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत. जर तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्ही ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करू शकता. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पाठविण्याचा पत्ता व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.
District Court Nagpur Bharti Vacancy Details 2025
एकुण जागा – 12
पदांचे नाव – सफाईगार
District Court Nagpur Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
01) उमेदवार सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवार शारीरिकदृष्टीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
District Court Nagpur Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
District Court Nagpur Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – 300 ₹/- डिमांड Draft पद्धतीने
District Court Nagpur Bharti Application Process Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 11 एप्रिल 2025 |
नोकरी ठिकाण | नागपुर |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
District Court Nagpur Bharti Apply Online Details 2025
जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना – येथे क्लिक करा
अर्ज पत्ता – प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , ( न्यायमंदिर ) , आकाशवाणी चौक , सिव्हिल लाईन्स , नागपूर – 440001
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | Click Here |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | Click Here |