MahaGenco Bharti 2023 MahaGenco ( महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं. लिमिटेड ) ने कंत्राटी आधारावर “महाव्यवस्थापक (सुरक्षा)” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना www.mahagenco.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाजेनको (महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.) भर्ती बोर्ड, मुंबई द्वारे सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण ०१ रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे .खालील माहिती वाचा सविस्तर शैक्षणिक पात्रता, नौकरी ठिकाण, वयोमर्यादा, पदाचे नाव, एकुण पद, संस्थेचे नाव, अधिकृत वेबसाईट, अनुभव, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया इत्यादी माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे वाचा सविस्तर..!