IDBI बँकेत जूनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 600 जागांसाठी भरती 2023 कसा भरावा लागतो फार्म वाचा सविस्तर IDBI Bank Junior Assistant Manager Recruitment 2023 Application Form Fillup

IDBI Bank Junior Assistant Manager Recruitment 2023 Application Form Fillup -बँकेत नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी आयडीबीआय बँकेत भरती 2023 निघाली आहे. तर IDBI बँकेत Junior Assistant Manager Posts साठी रिक्त असलेल्या 600 जागा भरल्या जाणार आहेत. तर या भरतीसाठी मोबाईल मध्ये फॉर्म कसा भरायचा तसेच भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीची पीडीएफ अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Instagram Group Follow करा

📍IDBI Bank Bharti 2023 Age Limit & Job Location Salary

🪩. पदाचे नाव ( Posts Name) – जूनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

General243 जागा
ST45 जागा
OBC162 जागा
SC90 जागा
EWS60 जागा
एकूण600 जागा
शिक्षण पात्रता (Education Qualification) – कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक

वयाची अट (Age Limit) – 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्ष [ SC/ST: 05 वर्ष सुट, OBC: 03 वर्ष सूट]

📍नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

📍वार्षिक पगार – 6.14L ते 6.50L एवढा मिळेल.


🪩 IDBI Bank Recruitment 2023 Application Form Fee

General / OBC 1000/-
SC/ST/PWD 200/-

Online Registration For Submission Online Application Form Starting & Last Date

📍 अर्ज सुरू होण्याची तारीख 15 सप्टेंबर 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online) : दिनांक 28 ऑक्टोंबर 2023

IDBI Bank Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट https://www.idbibank.in/
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/idbisep23/
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा –https://t.me/+Ez8eJOWX0U5hODhl

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा – https://chat.whatsapp.com/C12RZ46hoJp7wLsy7Pr9p5

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top