Mazi Ladki Bahin Yojana 2024 – महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण असे आहे या योजनेमध्ये प्रत्येक महिलांना 1500 प्रती महिना मिळणार आहे. या संदर्भातील GR प्रसिद्ध करण्यात आला असुन या योजने मार्फत राज्यातील सर्व महिलांना 1500 रूपये महीना या अश्या योजेनेचा लाभ मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बॅक खात्यांवर जमा होणार आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Mazi Ladki Bahin Yojana Registration Details 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता व नोंदणी –
01) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पात्रता GR मध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे अर्थिक दुर्बल घटकातील महिलांनच्या खात्यावर महीना 1500 रूपये जमा करण्यात येणार आहेत.
02) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलांना मिळणार आहे. यामध्ये विवाहीत ,घटस्फोट, निराधार अश्या सर्व महिलांना योजेनेचा लाभ मिळणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Document Details 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –
01) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा .
02) आधार कार्ड
03) महाराज्यांचा अधिवास प्रमाणपत्र .
04) जन्म दाखला
05) वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न रू 2.50 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
06) बॅक पासबुक
07) पासपोर्ट आकाराचा फोटो
08) रेशनकार्ड
09) हमीपत्र
Mazi Ladki Bahin Yojana Gr Details 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने बद्दल अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे दिलेला GR काळजीपूर्वक वाचा.
GR डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
अश्याचं नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |