Indian Coast Guard Bharti Requirment 2024 भारतीय तटरक्षक दल भरती 2024

Indian Coast Guard Bharti Requirment 2024 भारतीय तटरक्षक दल भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.मित्रानो या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. तर जे उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.त्यांनी खालील प्रमाणे दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचायची आहे.या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, आणि या भरती प्रक्रियेत लागणारी कागदपत्रे आणि या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Indian Coast Guard Bharti Details 2024

भारतीय तटरक्षक दल भरती प्रक्रियेतील पदांची तपशील

पद क्रमांकपदाचे नावएकूण जागा
01)यांत्रिक GD60
02)नावीक GD260

India Coast Guard Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
01)10 वी उत्तीर्ण किंवा इंजिनिअरींग डिप्लोमा 03 किंवा 04 वर्ष सहा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02)12 वी गणित आणि फिजिक्स या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

India Coast Guard Bharti Age Limit Details 2024

वयाची अट – जन्म 01 मार्च 2003 किंवा 28 फेब्रुवारी 2007 या दरम्यान असणे आवश्यक आहे. OBC – 03 वर्ष सुट आणि SC/ST – 05 वर्ष सुट

India Coast Guard Bharti Fees Details 2024

वयाची अट – जनरल / OBC – 300रू SC/ST – फिस नाही

परिक्षा दिंनाक – सप्टेंबर/ नोव्हेंबर 2024 & एप्रिल 2025

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 03 जुलै 2024

India Coast Guard Bharti Apply online Details 2024

अर्ज पध्दत –

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अश्याच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top