Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice 2025 | महावितरण जळगाव येथे 97 जागांची शिकाऊ उमेदवार भरती 2025

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice 2025 नमस्कार मित्रांनो महावितरण जळगाव विभागात शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो ही भरती एकुण 97 जागांसाठी होणार आहे. आणि भरती साठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे आहे. व या भरतीची अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2025 आहे. तर मित्रांनो या भरती जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज पोहोचण्याचा पत्ता इत्यादी माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice Vacancy Details 2025

एकुण जागा – 97

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)Diploma Apprentice29
02)Degree Apprentice68

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice Education Details 2025

शैक्षणिक पात्रता –

01) उमेदवारांनी पदवी / डिप्लोमा हा एप्रिल / मे 2022 व नंतर उत्तीर्ण झालेले असावे.

02) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक ( पदवी / डिप्लोमा परीक्षेमध्ये किमान 60 % गुण आवश्यक अनुसूचित जाती / जमाती साठी 55 % गुण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice Age Limit Details 2025

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice Fees Details in Marathi 2025

अर्जाची फीस – नाही.

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice Application Process 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक03 एप्रिल 2025
नोकरी ठिकाणजळगाव
वेतनश्रेणीनियमानुसार

Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice Apply Details 2025

अर्ज पत्ता – मुख्यअभियंता , महावितरण कंपनी मर्या विद्युत भवन , जुनी औद्योगिक वसाहत , अजिंठा रोड , जळगाव

जाहीरात PDF – CLICK HERE

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top