Mahavitran Dhule Apprenticeship Bharti 2024 महावितरण धुळे येथे आयटीआय उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती महावितरण धुळे विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या भरती साठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत ते अर्ज करू शकतात. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, व अर्ज करण्याची लिंक याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
Mahavitran Dhule Apprenticeship Requirment Vacancy Details 2024
एकुण जागा – 76 जागा
पदांचे नाव –
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
01) Electrician | 38 |
02) Wireman | 38 |
Mahavitran Dhule Apprenticeship Requirment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवार मान्य प्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवार आयटी आय 2021 ते 2023 मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
04) उमेदवार धुळे जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
Mahavitran Dhule Apprenticeship Requirment Age Limit Details 2024
वयाची अट – उमेदवार किमान 18 वर्षांच्या पुढील असणे आवश्यक आहे.
Mahavitran Dhule Apprenticeship Requirment Fees Details 2024
अर्जाची फीस – जाहिरात काळजीपूर्वक वाचा
Mahavitran Dhule Apprenticeship Requirment Important Highlight Details 2024
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरी ठिकाण | धुळे |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 28 जुन 2024 |
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता | अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय धुळे |
Mahavitran Dhule Apprenticeship Requirment Apply online Details 2024
जाहीरात – येथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय धुळे
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | Click Here |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | Click Here |