MPSC Result Declared 2025 | महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक – तात्पुरती निवड यादी जाहीर 2025

MPSC Result Declared 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तर मित्रांनो ज्या ज्या उमेदवारांनी या परिक्षेत सहभाग घेतला होता. अश्या सर्व उमेदवाराचे निकाल MPSC विभागाने जाहीर केला आहे. त्याबरोबर उत्तर पत्रिका ही जाहीर केली आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला MPSC ची उत्तर पत्रिका किंवा निकाल पहायचे असेल तर तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंकववर वरून उत्तर पत्रिका आणि निकाल पाहु शकता.

Instagram Group Follow करा

Maharashtra Group C Services Main Examination 2023 – Clerk Typist – Provisional Selection List (111/2023)

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक – तात्पुरती निवड यादी डाऊनलोड करा (111/2023)येथे क्लिक करा

MPSC) Maharashtra Gazetted Civil Services Joint Preliminary Examination-2024 (J.No.414/2023)

MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 (जा.क्र.414/2023)

• पूर्व परीक्षा दिनांक – 01 डिसेंबर 2024

पूर्व परीक्षा निकाल खालील प्रमाणे दिलेल्या लिंकवरून पहा

महाराष्ट्र वन सेवायेथे क्लिक करा
महाराष्ट्र कृषी सेवायेथे क्लिक करा
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवायेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो वरील निकाल संदर्भातील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top