नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक या पदासाठी भरती निघाली होती यासाठी 03 वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरती करण्यात आली होती व जुलै 2019 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
MSEDCL Vidyut Sahayak Waiting List 2023
मित्रांनो या भरतीचा निकाल हा 2021 मध्ये लावण्यात आला असून त्यामध्ये 2022 मध्ये पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करून त्यांना नियुक्ती सुद्धा देण्यात आली होती आणि आज त्यांनी प्रतिक्षा यादीही जाहीर केली आहे
या भरतीसाठी काही उमेदवारांची निवड ही प्रतीक्षा यादी मध्ये केली होती. परंतु काही उमेदवार हे प्रतीक्षा यादीत असल्याने कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी अपात्र उमेदवारांचा विचार करता उर्वरित प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची विभागानुसार प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.
विभागा नुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी दिनांक 12 व 13 जुलै 2023 ला संबंधित विभागीय कार्यालयात हजर राहणे बंधनकारक /आवश्यक आहे.जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करुन डाउनलोड शकता आणि सविस्तर पाहु शकता .
MSEDCL Vidyut Sahayak Waiting List Download 2023
MSEDCL Vidyut Sahayak Zone Wise EWS Waiting List – | येथे क्लिक करा |
MSEDCL Vidyut Sahayak Zone Wise Waiting List – | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |