MSETCL Parbhani ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 विद्यार्थी मित्रांनो महापारेषण परभणी येथे शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे.विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे त्यामध्ये अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची अंतिम तारीख अश्या प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे सविस्तर वाचा व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSETCL Parbhani ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 29 जागा
पदांचा तपशील – Electrician Apprentice
MSETCL Parbhani ITI Apprentice Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता – Education Qualification
1) किमान 10 वि पास आवश्यक
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक
MSETCL Parbhani ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट– 19 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट – मागासवर्गीय / आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे शिथिलक्षम राहील.
MSETCL Parbhani ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
जाहीरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | |
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , कार्यकारी अभियंता , अउदा संवसू विभाग , परभणी , 132 KV , उपकेंद्र परिसर , जिंतूर रोड , गणपती चौक , परभणी |
आश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Very nice Update