MSLSA Recruitment 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात Notification प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 10 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 09 जानेवारी 2024 आहे तर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले गृहीत धरले जाणार नाही.
तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा व अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या व आपले सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करा.
MSLSA Recruitment Vacancy Details 2024
एकूण जागा – 10
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | मुख्य कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुउपदेशक | 02 |
02) | उपविधी सहाय्यक संरक्षण समुउपदेशक | 04 |
03) | सहाय्यक कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुउपदेशक | 04 |
04) | एकूण जागा | 10 |
MSLSA Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | मुख्य कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुउपदेशक | 1) किमान 10 वर्ष फौजदारी कायदा अनुभव असणे आवश्यक आहे. 2) सत्र न्यायालया मध्ये 30 फौजदारी खटले प्रलंबित असणे आवश्यक आहे. |
02) | उपविधी सहाय्यक संरक्षण समुउपदेशक | 1) किमान 07 वर्ष फौजदारी कायदा अनुभव असणे आवश्यक आहे.2) सत्र न्यायालया मध्ये 20 फौजदारी खटले प्रलंबित असणे आवश्यक आहे. |
03) | सहाय्यक कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुउपदेशक | 1) किमान 03 वर्ष फौजदारी कायदा अनुभव असणे आवश्यक आहे. |
MSLSA Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट – 09 जानेवारी 2024 रोजी
उमेदवाराचे वय किमान 18 असणे आवश्यक आहे.
MSLSA Recruitment Important Highlights Details 2024
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 जानेवारी 2024 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
💻 अर्ज पोहोचवण्याचा पत्ता | सचिव कार्यालय DLSA परभणी, बीड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया या पैकी जिल्ह्यातील कोणत्या ही ठिकाण पोहचवणे आवश्यक आहे. |
MSLSA Recruitment Fees Details 2024
अर्जाची फीस – कोणतीही फिस नाही
MSLSA Recruitment Apply Online Details 2024
महत्वाच्या लिंक्स –
📩 अर्ज ऑफलाईन करण्याची प्रत PDF | येथे क्लिक करा |
📣 जाहीरात PDF NOTIFICATION | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
MSLSA Recruitment How to Apply Online Details 2024
असा करा अर्ज –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
.02) या भरती चा अर्ज ऑफलाईन पद्धतीने वरील दिलेल्या लिंकवरून PDF डाऊनलोड करू अर्ज वरील पत्त्यावर करायचा आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 09 जानेवारी 2024 आहे.
06) अधिक माहितीसाठी https://legalservices.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.