SSC GD Recruitment 2024 l SSC GD मार्फत मोठी भरती एकूण 26146 रिक्त जागांसाठी भरती 2024

Instagram Group Follow करा

SSC GD Recruitment 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो SSC GD मार्फत‌ कॉन्स्टेबल पदासाठी मोठी भरती निघाली तया संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरती मध्ये एकूण 26146 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार असुन या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे. सायंकाळी 11 : 00 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले ( गृहीत ) जाणार नाही.

तर मित्रांनो या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

SSC GD Constable Recruitment Vacancy Details 2024

एकूण जागा – 26146

पदांचा तपशील – ( Post Details )

पद‌ क्रमांकपदाचे नाजव पद संख्या
01)कॉन्स्टेबल (GD), Sarvesh (GD)26146

SSC GD Constable Recruitment Vacancy Post wise Details 2024

पदानुसार जागा –

पदाचे नाव पुरुषमहिला
ITBP4952694
SSB42593
CRPF713326
CISF11129913
BSF9635211
SSF74222
AR421448
एकूण जागा279923347

SSC GD Constable Recruitment Education Details 2024

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)कॉन्स्टेबल (GD), रायफलमन (GD) मान्यप्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Recruitment Age Limit Details 2024

वयाची अट – किमान वय 18 ते कमाल वय 23 वर्ष असणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Recruitment Important Highlights Details 2024

महत्वाची माहिती –

🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2023
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
💻 परिक्षा (CBT) दिनांकफेब्रुवारी / मार्च
🔅 पगार ( Salary )33,965/- रुपये
📍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

SSC GD Constable Recruitment Fees Details 2024

अर्जाची फीस –

फिस – 100/- रूपये

SSC GD Constable Recruitment Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स –

📣 जाहिरात PDF Notificationयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची वेबसाईटयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

01) SSC GD साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) या भरती साठी अर्ज‌ https://ssc.nic.in/ या वेबसाईट वर करायचा आहे.

03) अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.

04) अर्ज पुर्ण पणे भरणे आवश्यक आहे काही अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.

05) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023 आहे शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे.

06) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top