महाराष्ट्र नगरपरिषद भरती हॉल तिकीट जाहीर लगेच करा डाउनलोड | Maharashtra Nagar Parishad Hall Ticket Download 2023

Instagram Group Follow करा

Maharashtra Nagarparishad bharti Admit Card Out Download Details

Maharashtra Nagar Parishad Hall Ticket Download 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नगरपरिषद भरती निघाली होती आणि एकूण 1782 जागांची भरती निघाली होती. महाराष्ट्र नगरपरिषद भरती अंतर्गत 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तर आता त्यांनी एक नवीन अपडेट दिले आहे.

Maharashtra Nagar parishad Bharti Hall Ticket Download 2023

मित्रांनो आज महाराष्ट्र नगरपरिषद भरती संदर्भात त्यांनी हॉल तिकीट जाहीर केले आहे.या भरती संदर्भात परीक्षा ही दिनांक 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट आणि डाऊनलोड करा.

Maharashtra Nagar parishad Bharti Hall Ticket Download

Maharashtra Nagar parishad Admit Card Download हाॅल तिकीट डाऊनलोड करा Click Here

Maharashtra Nagar parishad Bharti Hall Ticket How to Download

1) अधिकृत वेबसाइट @mahadma.maharashtra.gov.in ला भेट द्या.

2) मुख्यपृष्ठावर, तुम्ही MahaDMA परीक्षा हॉल तिकीट 2023 डाउनलोड लिंक पाहू शकता.

3)त्या लिंकवर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा.

4) दिलेल्या माहितीनुसार, Mahadma प्रवेशपत्र 2023 प्रदर्शित होईल.

5)प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top