NGEL Bharti 2025 | NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू 2025

NGEL Bharti 2025 नमस्कार मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. तर जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Instagram Group Follow करा

NGEL Bharti Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 182

पदांचे नाव –

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
01)इंजिनिअर (RE-Civil)40
02)इंजिनिअर (RE-Electrical)80
03)इंजिनिअर (RE-Mechanical)15
04)एक्झिक्युटिव (RE-Human Resource)07
05)एक्झिक्युटिव (RE-Finance)26
06)इंजिनिअर (RE-IT)04
07)इंजिनिअर (RE-Contract & Material)10

NGEL Bharti Education Details in Marathi 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक 01 – उमेदवार BE/B.Tech (Civil) व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 02 – उमेदवार BE/B.Tech (Electrical) व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 03 – उमेदवार BE/B.Tech (Mechanical) व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

• पद क्रमांक 04 – उमेदवार पदव्युत्तर पदवी (Management-Human Resources/ Industrial Relations/ Personnel Management) किंवा MSW किंवा MBA (HR) व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

• पद क्रमांक 05 – उमेदवार CA/CMA व 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

• पद क्रमांक 06 – उमेदवार BE/B.Tech (Computer Science/IT) व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 07 – उमेदवार B.E./ B.Tech. + PG डिप्लोमा (Material Management/ Supply Chain Management)/MBA/ PGDBM किंवा B.E./B.Tech. + M.E./ M. Tech (Renewable Energy domain) व 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

NGEL Bharti Age Limit Details in Marathi 2025

वयाची अट – 01 मे 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST – उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• OBC उमेदवारांना – 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

NGEL Bharti Fees Details in Marathi 2025

अर्जाची फीस –

• General/ OBC/ EWS उमेदवारांना – 500/- रूपये.

• SC/ ST/ ExSM/ महिला – नाही.

NGEL Bharti Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक01 मे 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीनियमानुसार

NGEL Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top