NHM Amravati Bharti 2025|आरोग्य विभाग अमरावती येथे 166 जागांची भरती लगेच करा अर्ज

NHM Amravati Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग अमरावती येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात आरोग्य विभागाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो आरोग्य विभागाने कळविले आहे की जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन / र्ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत.या भरती अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2025 आहे. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात व अर्ज करण्याची लिंक व इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

NHM Amravati Recruitment Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 166

पदांचे नाव –

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
01)Staff Nurse124
02)Medical Officer (Male)07
03)Medical Officer (Female)05
04)Lab Technician10
05)Pharmacist07
06)Program Assistant01
07)District Programme Manager01
08)Physiotherapist01
09)Nutritionist01
10)Counselor08

NHM Amravati Recruitment Education Details 2025

शैक्षणीक पात्रता –

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणीक पात्रता
01)Staff NurseB.sc Nursing / GNM with Nursing Council Registration
02)Medical Officer (Male)BAMS / BUMS
03)Medical Officer (Female)BAMS / BUMS
04)Lab TechnicianDMLT व 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
05)PharmacistB.Pharm / D.Pharm with 1 Year Experience
06)Program AssistantAny Graduate with Statistics
07)District Programme ManagerAny Medical Graduate with MPH / MHA/ MBA in Health
08)PhysiotherapistGraduate Degree in Physiotherapy
09)NutritionistB.Sc. Home Science Nutrition
10)CounselorMSW

NHM Amravati Recruitment Age Limit Details 2025

वयाची अट –

• उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील.

NHM Amravati Recruitment Exam Fee Details 2025

अर्जाची फीस –

• खुला प्रवर्गातील उमेदवारांना- 150/- रूपये.

• राखीव प्रवर्गातील उमेदवारांना- 100/- रुपये.

NHM Amravati Recruitment Application Process 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाइन व ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2025
नोकरी ठिकाणअमरावती
वेतननियमानुसार

ऑफलाईन अर्ज पत्ता – रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र , न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला , जिल्हा सामान्य रुग्णालय , इर्विन चौक , अमरावती

NHM Amravati Recruitment Apply Online 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहीरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top