
Railway Loco Pilot Bharti 2025 नमस्कार मित्रांनो रेल्वे विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो Railway Loco Pilot Bharti प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. आणि या विभागामध्ये एकुण रिक्त 9970 पदे भरली जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2025 आहे. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, व अर्ज करण्याची लिंक जाहिरात खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा .
Railway Loco Pilot Requirment Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 9970
पदांचे नाव – असिस्टंट लोको पायलट
Railway Loco Pilot Requirment Zon Wise Vacancy Details 2025
विभागानुसार किती रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
East Central Railway | 700 |
East Coast Railway | 1461 |
Central Railway | 376 |
Eastern Railway | 768 |
North Central Railway | 508 |
North Eastern Railway | 100 |
Northeast Frontier Railway | 125 |
Northern Railway | 521 |
North Western Railway | 679 |
South Central Railway | 989 |
South East Central Railway | 568 |
South Eastern Railway | 796 |
Southern Railway | 510 |
West Central Railway | 759 |
Western Railway | 885 |
Metro Railway Kolkata | 225 |
Railway Loco Pilot Requirment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास , किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
Railway Loco Pilot Requirment Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवारांचे वय किमान 16 ते कमाल वय 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
Railway Loco Pilot Requirment Fees Details 2025
अर्जाची फीस – जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Railway Loco Pilot Requirment Application Process Details 2025
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 30 एप्रिल 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Railway Loco Pilot Bharti Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |