SCI Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो SCI Requirment 2023 साठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे.या संबंधीत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती संबधीत माहिती खालील लेखात पाहणार आहोत सविस्तर वाचून नंतरच अर्ज दाखल करावा. त्यासोबत जाहिरात देखिल काळजीपूर्वक वाचावी जाहीरात लिंक खालील लेखात दिलेली आहे.
SCI Requirment Vacancy Details 2023
एकूण जागा – 43 जागा
पदाचे तपशील –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1) | मास्टर मरिनर | 17 |
2) | चीफ इंजिनिअर | 26 |
एकूण जागा | 43 |
SCI Requirment Education qualification Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1: मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
पद क्र.2: मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
SCI Requirment Age Limit Details 2023
वयाची अट – 01 नोव्हेंबर 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण1: मुंबई
SCI Requirment Exam Fee Details 2023
अर्ज फिस – General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (शोर पर्सोनेल-II) द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड: 400021
SCI Requirment Important Link Details 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
जाहीरात PDF – येथे क्लिक करा
🪀वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
🪀टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा