WCL मार्फत Apprentice उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी लिस्ट जाहीर WCL Apprentice Document Verification 2023
WCL Apprentice Document Verification Update list 2023 विद्यार्थी मित्रांनो वेस्टर्न कोलफिल्ड अंतर्गत 1191 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी एक नवीन अपडेट दिलेली आहे त्यांनी सांगितले आहे कागदपत्रे पडताळणी करणे अनिवार्य आहे त्यासाठी विभाग नुसार नोटीस जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सुद्धा वेस्टर्न कोलफिल्ड अंतर्गत अर्ज केला असेल […]