Mahavitaran Amravati ITI Apprentice Bharti 2023 | महावितरण अमरावती मध्ये शिकाऊ उमेदवार भरती 2023
Mahavitaran Amravati ITI Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण अमरावती मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 11 जागांसाठी होणार आहे तर मित्रांनो जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 डिसेंबर […]