भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड येथे 75 जागांची भरती / BHEL Supervisor Trainee Recruitment 2023

Instagram Group Follow करा

BHEL Supervisor Trainee Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड येथे विविध पदांच्या 75 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे कृपया जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करा ही विनंती.

BHEL Supervisor Trainee Recruitment Vacancy Details 2023

एकूण पदसंख्या – 75 जागा

S.Rपदाचे नावएकूण जागा
1)Supervisor Trainee Civil30
2)Supervisor Trainee Mechanical30
3)Supervisor Trainee HR15

BHEL Supervisor Trainee Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

Supervisor Trainee Civil – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंग चा डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक

Supervisor Trainee Mechanical – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक

Supervisor Trainee HR – Business Administration or Social Work or Business Management or BBS or BMS मध्ये पदवी उत्तीर्ण आवश्यक

BHEL Supervisor Trainee Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट – 01 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट राहील

BHEL Supervisor Trainee Recruitment Exam Fee Details 2023

अर्जाची फी –

OPEN / OBC / EWS – 795 ₹/-

SC / ST / PWD / Ex-serviceman – 295 ₹/-

BHEL Supervisor Trainee Recruitment Apply Online 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023 ( रात्री 11:45 पर्यंत )

जाहिरात PDFClick Here
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकClick Here
वाटसअप ग्रुप जॉईन कराClick Here
टेलिग्राम ग्रुप जॉईन कराClick Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top