Carrer In Art After 12th Marathi तर नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन करिअर करण्याची पायरी बद्दल जाणून घेणार आहोत पण तुम्हाला प्रश्न पडला असेल पायरी म्हणजे नेमक काय तर मित्रांनो कला शाखेत बारावी उत्तीर्ण झालाय तर माहीत तुमच्या साठी आणि बारावी तर शिकत आहात तरी ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आहे की बारावी मध्ये विज्ञान किंवा दुसऱ्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ परंतु कला शाखेत प्रवेश नको अशी एक निर्माण झालीय कारण कला शाखेत पुढे जाऊन करिअर आणि कोर्स चांगले मिळत नाही तर मित्रांनो या सर्व गोष्टी फक्त शंका आहेत तर कला शाखेत आता भरपूर तरूण तरूणींना करिअर करिअर करण्याची मोठी संधी निर्माण झालीय आहे त्यामुळे कला शाखेत भरपूर उमेदवार प्रवेश आहेत कला शाखेमध्ये मित्रांनो अनेक कोर्स ही उपलब्ध झाली आहे आणि त्या मध्ये तुम्ही ज्या कोर्स इच्छुक असाल त्या कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करू शकता आणि तुमचे करिअर हे कला शाखेत चांगल्या प्रकारे घडवू शकता.
Carrer In Art After 12th Marathi In short Details
मित्रांनो आता तुम्ही 12 वी मध्ये असाल किंवा 12 वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही आता पुढील शिक्षणासाठी किंवा करिअर करण्यासाठी पर्याय शोधत असाल तर ही माहिती वाचा तुम्ही बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही तुमचे करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता आणि ते पण चांगल्या क्षेत्रात मित्रांनो तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्ही पुढील करिअर साठी कोणत्या कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करायला पाहिजे किंवा कोणात्या कोर्स मध्ये काय केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करता येतो या बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Carrer In Art After 12th Marathi In short Course Details
तर मित्रांनो आता आपण कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स असतात आणि कोर्स मध्ये कश्याप्रकारे करिअर घडेल या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत या अगोदर खालील प्रमाणे दिलेली कोर्सेस उपलब्ध आहेत या तुमच्या आवडत्या क्षेत्रांतील कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करू शकता.
01) बीए किंवा बॅचलर ऑफ आर्ट – Ba Bachelor Of Art –
तर मित्रांनो तुम्ही कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर बीए किंवा बॅचलर ऑफ आर्ट या कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करू शकता आणि कला शाखेतील उमेदवार इतिहास राज्यशास्त्र भुगोल अश्या अनेक सामाजिक शास्त्रामध्ये बीए उत्तीर्ण होऊ या मध्ये अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने आहे आणि त्यामुळे नोकरी करणाऱ्या उमेदवारांना चांगला आणि सोपा पर्याय आहे. यामुळे भरपूर तरूण या क्षेत्रात कडे वळताना दिसत आहे.या कोर्स मध्ये प्रवेश निश्चित केला नंतर चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन तुमचे करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
02) बीएफए बॅचलर ऑफ फाईन आर्ट – BFA Bachelor Of Fine Art
मित्रांनो आता आपण बीएफए बॅचलर ऑफ फाईन आर्ट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो बीएफए बॅचलर ऑफ फाईन आर्ट हा कोर्स पदवी अभ्यासक्रमाप्रमाणेच आहे आणि या कोर्स चा कालावधी 03 वर्षांचा आहे. आणि यामध्ये उमेदवारांना नुत्य, संगीत, चित्रकला, छायाचित्रण हे विषय शिकवले जातात आणि 03 वर्षं हा कोर्स कालावधी असतो आणि हा कोर्स अश्या उमेदवारांसाठी आहे त्या उमेदवारांना कला क्षेत्रात कडे करिअर करायचे आहे त्यांनी या कोर्स साठी प्रवेश निश्चित करू शकता.
03) बीए एल एल बी – BALLB Course
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही बीए एल एल बी करून तुम्ही व्यावसायिक वकील होऊ शकता कसं नाही ना माहिती चला सांगतो. मित्रांनो तुम्ही 12 वी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर बीए एल एल बी हा कोर्स करू शकता आणि बीए एल एल बी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही तहसीलीत किंवा न्यायालयात शिकाऊ उमेदवारी करू शकता. व बीए एल एल बी करून तुम्ही लीग सल्लागारी पद मिळवू शकता. व हा बीए एल एल बी कोर्स 05 वर्षे कालावधीचा असतो आणि चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकता व CLAT म्हणून एक परिक्षा असते आणि परिक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही राष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
04) पत्रकार आणि जनसंवाद – 1Press And Mass Communication
तर मित्रांनो तुमची बारावी कला शाखेतून झालीय तर ही माहिती वाचा मित्रानो आपण तर दरोज न्युज बातम्या बगतो आणि वाचतोही तर मित्रांनो जे लिहीता आणि जे संवाद साधतात त्यांनी हाच कोर्स उत्तीर्ण झाले होते आणि चांगल्या प्रकारे करिअर करत आहेत. तर मित्रांनो डिजिटल युग आहे पत्रकरितेत पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात आणि या कोर्स मध्ये तुम्ही प्रवेश निश्चित करून करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
05) हाॅटेल व्यवस्थापन – Hotel Management
जर मित्रांनो तुम्हाला हाॅटेल व्यवस्थापन मध्ये करिअर करायचे आहे तर ही माहिती तुमच्या साठी या कोर्स मध्ये रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत तुम्ही हाॅटेल व्यवस्थापन मध्ये 03 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम किंवा 2 वर्षांचा हाॅटेल व्यवस्थापन डिप्लोमा कोर्स ही करू शकता. हाॅटेल व्यवस्थापन हे कोर्स विविध विषयांचा समावेश आहे. तर हा कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन तुमचे करिअर आणि पैसा चांगल्या प्रकारे करू शकता.
06) इव्हेंट मॅनेजमेंट – Event Management
तर मित्रांनो आपण आता इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्स बद्दल जाणून घेऊ हा कोर्स तुम्ही बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर करता येतो आणि हा कोर्स चा कालावधी एकूण 03 वर्षांचा आहे. आणि यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट, आकाऊंटीग , रिस्टार्ट मॅनेजमेंट इ विषय शिकवले जातात आणि या कोर्स मध्ये तुम्ही नोकरी ही करू शकत किंवा स्वतः चार व्यवसाय करून करिअर चांगल्या प्रकारे करु शकता व पैसे ही चांगल्या प्रकारे कमावू शकता.
07) बॅचलर ऑफ बिझनेस अँडमिनिस्टेशन – Bachelor Of Business Adminstration ( BAA )
मित्रांनो तुम्ही 12 वी उत्तीर्ण आहात तेही कला शाखेतून आणि बॅचलर ऑफ बिझनेस अँडमिनिस्टेशन हा कोर्स करायचा आहे तर ही माहिती तुमच्या साठी व्यवस्थापन क्षेत्रात बीबीए हा उत्तम उपक्रम आहे आणि BBA नंतर MBA करू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता व तुम्ही आर्टस केले असले तरी हा कोर्स करू शकता
08) बीसीए कोर्स – BCA Course
मित्रांनो आता बीसीए कोर्स करायचा असेल तर ही माहिती वाचा हे कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर संगणक साॅफ्टवेर इत्यादी विकसित करण्यासाठी नोकरी मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.
09) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – Bachelor Of Manegement Studes
तर मित्रांनो बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या कोर्स बद्दल जाणून घेऊ तल मित्रांनो बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या कोर्स मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सहज नोकरी प्राप्त करू शकता आणि तुमचे करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
10) ग्राफिक्स डिझायनर – Graphics Designer
मित्रांनो आता आपण ग्राफिक्स डिझायनर या कोर्स बद्दल जाणून घेऊ मित्रांनो तुम्हाला जर ग्राफिक्स डिझायनर या कोर्स मध्ये आवड असेल तर तुम्ही नक्कीच या कोर्स मध्ये यशस्वी व्हाल यामध्ये प्रिंटिंग, वेबडिझाईन, फोटोग्राफी इत्यादी या पैकी कोणत्याही विषयात करिअर करू शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.
11) इंटेरियर डिझायनर – Interior designer
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का फॅशन डिझायनर सारखा इंटेरियर डिझायनर हा देखील करिअर घ्या दृष्टीने चांगला आहे 12 वी कला शाखेतून झाल्यानंतर इंटिरिअर डिझायनर पदवी किंवा डिप्लोमा करता येतो आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
12) फॅशन डिझायनर – Fassion Design
मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आता सर्व फॅशन युग चालु आहे आणि तुम्हाला तर या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ही माहिती वाचा मित्रानो फॅशन डिझायनर हा कोर्स 12 वी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता हा कोर्स एकूण 04 वर्षाचा आहे . यामध्ये तुम्ही पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अश्या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
मित्रांनो तुम्हाला वरील माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |