महापारेषण नागपूर शिकाऊ उमेदवार तात्पुरती निवड यादी जाहीर..! Mahatransco Nagpur Apprentice Provisional Merit List 2023
Mahatransco Nagpur Apprentice Provisional Merit Lis Details t 2023 Mahatransco Nagpur Apprentice Provisional Merit List 2023 : महापारेषण नागपूर येथे विविध पदांच्या शिकाऊ उमेदवारांचे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मागच्या वर्षी आयटी आय पास उमेदवारांचे ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या भरती संदर्भात त्यांनी 24 एप्रिल 2023 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी […]