महाराष्ट्र नगर परिषद भरती चे हॉल तिकीट आले करा डाउनलोड | Nagar Parishad Hall Ticket Download 2023
Nagar Parishad Hall Ticket Download 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भारती गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मेगा भरतीपैकी एक. या भरतीसाठी इच्छुकांनी 20 ऑगस्ट 2023 पर्यंत भरतीसाठी अर्ज केले होते . या भरतीत पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवेशपत्र भरती कधी जाहीर होईल याची ते वाट पाहत होते. महाराष्ट्र सरकारने […]