Maharransco Technician Bharti Result Declared 2025 | महापारेषण तंत्रज्ञ पदांचा निकाल जाहीर 2025 येथे पहा निकाल

Maharransco Technician Bharti Result Declared 2025 नमस्कार मित्रांनो महापारेषण विभागामार्फत निकाला संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. म्हणजेच मित्रांनो महापारेषण मार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या या साठी विविध जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यामधील एक तर म्हणजे टेक्निशियन या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि या पदासाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र होते अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यानंतर परिक्षा ही दिल्या होत्या आणि सर्वांचं लक्ष निकाल कडे लागले होते. आणि आज जे उमेदवार या टेक्निशियन या भरतीच्या निकालाची प्रतिक्षा करत होते अश्या सर्व उमेदवारांची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण महापारेषण टेक्निशियन या पदांसाठी चा निकाल जाहीर झाला आहे. तर मित्रांनो निकाल व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Mahatransco Technician Result in Marathi 2025

तर मित्रांनो महापारेषण मार्फत विविध तंत्रज्ञ टेक्निनिशियन पदांचा निकाल आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

तर ज्यांना ज्यांना महापारेषण तंत्रज्ञ टेक्निनिशियन पदांचा निकाल पहायचे आहे किंवा डाऊनलोड करायचे असतील अश्या उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकववर वरून आपले निकाल डाउनलोड करू शकता.

Mahaparshan Technician Result in Marathi 2025

Result Notification for the post of Technician-1 (Transmission System) (Direct) and Technician-1 (Transmission System) (Internal Notification) in pursuance to the Advertisement No. 07/2024 and 10/2024 respectively. – Click Here

Result Notification for the post of Senior Technician (Transmission System) (Direct) and Senior Technician (Transmission System) (Internal Notification) in pursuance to the Advertisement No. 07/2024 and 10/2024 respectively. – Click Here

Mahaparshan Technician Result Download 2025

07/2024 – Technician-1

(Transmission System) (Direct) Result 2025

Select List निवड यादी- Click Here

Waiting List प्रतिक्षा यादी – Click Here

Mark List ( All Candidates ) – Click Here

10/2024 – Technician-1

(Transmission System) (Internal Notification) Result 2025

Select List निवड यादी- Click Here

Waiting List प्रतिक्षा यादी – Click Here

Mark List ( All Candidates ) – Click Here

Mahaparshan Senior Technician Result Download 2025

07/2024 – Senior Technician

(Transmission System) (Direct) Result 2025

Select List निवड यादी- Click Here

Waiting List प्रतिक्षा यादी – Click Here

Mark List ( All Candidates ) – Click Here

10/2024 – Senior Technician

(Transmission System) (Internal Notification) Result 2025

Select List निवड यादी- Click Here

Waiting List प्रतिक्षा यादी – Click Here

Mark List ( All Candidates ) Click Here

मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका 😍

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top