Mahatransco Lower Division Clerk Recruitment 2025|महापारेषण कंपनी येथे लघुश्रेणी लिपिक पदांच्या 260 जागांची भरती 2025

Mahatransco Lower Division Clerk Recruitment 2025 महापारेषण विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो महापारेषण मार्फत या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती मध्ये महापारेषण लघुश्रेणी लिपिक पदांच्या 260 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Mahatransco Lower Division Clerk Recruitment Vacancy Details 2025

एकुण जागा – 260

पदांचे नाव – लघुश्रेणी लिपिक

Mahatransco Lower Division Clerk Recruitment Education Details 2025

शैक्षणिक पात्रता – 03 एप्रिल 2025 रोजी

• उमेदवार वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• MS – CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahatransco Lower Division Clerk Recruitment Age Limit Details 2025

वयाची अट – 03 एप्रिल 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – मागासवर्गीय प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग / EWS प्रवर्ग 05 वर्षे सूट राहील.

Mahatransco Lower Division Clerk Recruitment Exam Fee Details 2025

अर्जाची फीस –

• खुला प्रवर्गातील उमेदवारांना – 600 ₹/- रूपये

• अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना – 300 ₹/- रूपये

Mahatransco Lower Division Clerk Recruitment Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक02 मे 2025
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
वेतनश्रेणीनियमानुसार

Mahatransco Lower Division Clerk Recruitment Apply Online 2025

📄 जाहीरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top