
Mumbai Railway police Bharti 2025 नमस्कार मित्रांनो मुंबई लोह मार्ग पोलीस विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो Mumbai Railway police Bharti 2025 या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.या भरती मध्ये एकुण 06 पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहे. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वयाची अट, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक व सविस्तर जाहिरात खालील लेखात दिलेली आहे.
Mumbai Railway police Requirment Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 06
पदांचे नाव –
01) विधी अधिकारी
02) विधि अधिकारी गट ब
Mumbai Railway police Bharti Education Details in Marathi 2025
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि त्याच्याकडे सनदी असावी . उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Mumbai Railway police Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
Mumbai Railway police Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – नाही
Mumbai Railway police Bharti Application Process Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 07 एप्रिल 2025 |
नोकरी ठिकाण | मुंबई |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Mumbai Railway police Bharti Apply Online Details 2025
अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डींग मध्य रेल्वे गुड्स यार्ड पी.डी.मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई
📄 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️