Nursing Course After 12th In Marathi तर मित्रांनो आज आपण नवीन करिअर बद्दल पाहणार तर मित्रांनो तुम्हाला समजेल असेल आज आपण कोणत्या करिअर बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही आता 12 वी उत्तीर्ण झालाय आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या क्षेत्रात करिअर करावं तर विचार कश्याचा करताय थांबा सांगतो मित्रांनो तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही नर्सिंग कोर्स साठी प्रवेश निश्चित करू शकता आणि मित्रांनो या प्रवेश निश्चित करण्यासाठी खुप काही स्टेप्स असतात त्या प्रमाणे तुम्ही नर्सिंग कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की आता भारतामध्ये मेडिकल सुविधा खुप वाढल्या आहेत. आणि त्यामुळे नर्सिंग कोर्स ची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे.मित्रानो नर्सिंग कोर्स साठी सरकारी व खासगी आरोग्य संस्थेत सुध्दा खुप मागणी चालू आहे आणि मागे कोरोना महामारी आली असताना नर्सिंग कोर्स ने त्यांची भुमिका ही चांगल्या प्रकारे पार पाडली आणि चांगली भुमिका बजावतात आहे. व नर्सिंग मध्ये विविध पदव्या दिल्या जातात.
मित्रांनो 12 वी नंतर प्रवेश निश्चित करून उत्तीर्ण झाल्यानंतर GNM,ANM आणि BSC या नर्सिंग मधील पदव्या आहेत. आणि या नर्सिंग कोर्सेस ची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नर्सिंग मध्ये किती प्रकार आहेत आणि या आणि सर्व प्रकारच्या कोर्स मध्ये नोकरी मिळते. का तर हो आणि मित्रांनो नर्सिंग मध्ये एकूण तिन प्रकारचे कोर्स आहेत. ते म्हणजे पुढील प्रमाणे GNM , ANM, BSC Nursing या तीन प्रकारच्या कोर्स मध्ये करिअर करू शकता.
When is the admission for BSC Nursing Courses In Marathi
बीएससी नर्सिंग कोर्स मध्ये प्रवेश निश्चित कधी करावा –
मित्रांनो BSC Nursing हा खुप प्रसिद्ध कोर्स आहे आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. आणि या कोर्सेस साठी विविध ठिकाणी महाविद्यालय उपलब्ध आहेत व या कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी या कोर्स चे फाॅर्म हे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होतात व जुलै महिन्यात प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होते.आणि MBBS मधून सुद्धा तुम्ही नर्सिंग मध्ये प्रवेश निश्चित करू शकता आणि याचे फाॅर्म जानेवारी मध्ये सुरू होतात या साठी सर्वांनी अधिकृत वेबसाईट ला भेट दिली पाहिजे.
BSC NURSING Details in Marathi
बीएससी नर्सिंग मध्ये वयोमर्यादा काय आहे –
मित्रांनो तुम्ही बीएससी नर्सिंग मध्ये कोणत्याही वयामध्ये कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करू शकता. पण मित्रांनो काही काॅलेज आणि महाविद्यालयांमध्ये वयाची अट असू शकते.
Bsc nursing How much is the fee In Marathi
🌐 मित्रांनो बीएससी नर्सिंग कोर्स हे एकुण चार वर्षांचा आहे.
🌐 मित्रांनो बीएससी नर्सिंग कोर्स हे सरकारी आणि खासगी काॅलेज आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे.
🌐 मित्रांनो सरकारी काॅलेज मध्ये अंदाजे 40 हजार ते 80 हजार फिस असू शकते.
🌐 मित्रांनो खासगी काॅलेज मध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये अंदाजे फिस एक ते चार लाखांपर्यंत असु शकते
What Is BSC Nursing Qualification In Marathi
बीएससी नर्सिंग साठी काय आहेत शैक्षणिक पात्रता –
01) बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याअगोदर एक परिक्षा द्यावी लागेल.
02) या कोर्स साठी एप्लिकेशन्स फाॅर्म बारावी सायन्स या विभागात पिसीबी विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) मित्रांनो तुम्ही 12 वी सायन्स मध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
04) बीएससी नर्सिंग कोर्स करण्यासाठी उमेदवार शारिरीक आणि मानसिक रित्या व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
BSC नर्सिंग कोर्स साठी काॅलेज कोणती आहेत –
01) सीएसी कॉलेज
02) आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स
03) सशस्त्र वैद्यकीय दल
04) एम्स दिल्ली
BSC नर्सिंग पूर्ण झाल्यावर कोणत्या पदावर नोकरी मिळते –
01) Nurse Eductor
02) Nurse Partitioner
03) Staff Nurse
04) Certified Nurse Midwife
05) Clinical Nurse Specialist
What Is GNM Nursing Details In Marathi
जीएनएम नर्सिंग साठी काय आहेत पात्रता –
01) GNM नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याअगोदर एक परिक्षा द्यावी लागेल.
02) या कोर्स साठी बारावी सायन्स या विभागात पिसीबी या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) मित्रांनो तुम्ही 12 वी सायन्स या विभागात 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
GNM या कोर्स साठी काॅलेज कोणती आहेत –
01) बियाणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जयपूर
02) कोसी काॅलेज ऑफ नर्सिंग बंगलोर
03) कोलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर
04) गुरू रामदास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च
05) युनिव्हर्सल ग्रुप आॉफ इन्स्टिट्यूट
GNM पूर्ण झाल्यावर नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते –
01) ICU NURSE
02) NURSING TUTOR
03) NURSING ASSISTANT
04) SENIOR NURSE EDUCATOR
05) HOME Care Nurse
ANM NURSING Details in Marathi
ANM नर्सिंग साठी काय आहेत पात्रता –
01) ANM नर्सिंग मध्ये परिक्षा घेण्याअगोदर एक परिक्षा द्यावी लागेल.
02) या कोर्स साठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ANM कोर्स साठी कॉलेज कोणती आहेत –
01) तीर्थकर महावीर विद्यापीठ
02) साईनाथ विद्यापीठ
03) कैलाश इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग
ANM नर्सिंग पूर्ण झाल्यावर कोणत्या पदावर नोकरी मिळते –
01) Helth Visitors
02) Basic Helth Worker
03) Rural Health worker
04) Community Health worker
05) Home Nurse
वरील सर्व कोर्स केल्यानंतर किती पगार मिळते –
मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल आता आपण कोर्स मध्ये प्रवेश निश्चित केला आहे आता नर्सिंग कोर्स प्रमाणात लवकर मिळवू आणि कूठे तरी नोकरी करू पण तुम्हाला अजून एक विचार पडला असेल की आपण नोकरी करणार आहे पण या नोकरी मध्ये पैसे करिअर होईल का तर मित्रांनो तुम्ही जर BSC नर्सिंग कोर्स उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला नोकरी करायची आहे. तर नोकरी करू शकता नोकरी करत असताना पैसे कमवायचे आहे. आणि तुम्ही विचार करत असाल या सर्व प्रकारच्या कोर्स केल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल तर मित्रांनो साधारण 20 ते 25 हजार रुपये असते आणि विषेश प्रकरणांमध्ये 50 ते 80 हजार दरमहना मिळू शकते.
मित्रांनो तुमच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे FAQ मध्ये दिले आहे
01) नर्सिंग करण्यासाठी चांगला कोर्स कोणता आहे. ?
उत्तर – नरेंद्र करण्यासाठी BSC Nursing हा कोर्स सर्वांच्च आहे.
02) कोणत्या नर्सला सर्वात जास्त पगार आहे ?
उत्तर – तर मित्रांनो आयसीयू आणि क्रिटिकल केअर नर्स या नर्स ना सर्वाधिक पगार आहे
03) GNM चे पूर्ण रूप काय आहे ?
उत्तर – जनरल नर्सिंग आणि मिडवाइपरी
04) मी नीट NEET शिवाय नर्सिंग करू शकतो का ?
उत्तर – होय तुम्ही NEET शिवाय नर्सिंग कोर्स करू शकता.
05) नर्सिंग चा अभ्यास अवघड आहे का ?
उत्तर – नर्सिंग कोर्स हा आवघड नाही स्पर्धात्मक आहे.
07) भारतातील नर्स चे पगार किती आहे?
उत्तर – भारतातील नर्स चा पगार एकूण 26,500 दरमहा आहे.
08) भविष्यासाठी नर्सिंग चांगली आहे का ?
उत्तर – नर्सिंग भविष्याच्या सुरवातीला संधी प्राप्त होते
09) भारतात सर्वात जास्त पगार कोणत्या नोकरी ला आहे?
उत्तर – भारतात सर्वात जास्त पगार कृत्रिम बुद्धिमत्ता अभिंयता
मित्रांनो वरील नर्सिंग मध्ये करिअर कश्याप्रकारे करायचं या विषयी सविस्तर माहिती आपल्याला समजली असेल अशी अश्या करतो आणि मित्रांनो तुम्हाला वरील दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा
अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |