Indian Navy Sailor Bharti 2025 | भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांची भरती. पात्रता 10वी पास लगेच करा अर्ज
Indian Navy Sailor Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांसाठी रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज […]