वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1218 पदांसाठी भरती 2024 | Western Coalfield Limited Apprenticeship Recruitment 2024
Western Coalfield Limited Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो या भरती मध्ये विविध पदांसाठी एकुण 1218 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज दाखल […]