शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती करण्यात येणार आहे 2023 | GMC Nagpur Requirment 2023
GMC Nagpur Requirment 2023 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार ही शासकीय पद्धतीने राबविण्यात येणार आहे या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत या भरती मध्ये ज्या ज्या उमेदवारांना भरती मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी […]