NGEL Bharti 2025 | NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू 2025
NGEL Bharti 2025 नमस्कार मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. तर जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची […]